लांज्यात रंगल्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा; ‘मुकुट’ने वेधले रसिकांचे लक्ष
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांना लांजा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लांजा वंजारी नियर कॉलेजमध्ये गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर…
चिपळूणमध्ये १६ ऑगस्टला रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा
(चिपळूण / वार्ताहर) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील शिक्षण पतपेढी हॉल,…
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुलींच्या हॉकीसाठी पुन्हा निवड चाचणी; ७ ऑगस्टला बालेवाडीत आयोजन
(रत्नागिरी / वार्ताहर) राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत पुणे विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी मुलींच्या हॉकी खेळाची निवड चाचणी ७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. ही…
समुद्रात खेकडे पकडताना पाय घसरला; ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
(देवगड / सिंधुदूर्ग) कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. काल (बुधवारी) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर-मिठमुंबरी मार्गालगतच्या समुद्रकिनारी…
विक्रोळीत गाणी लावण्यावरून भावांमध्ये वाद; सख्ख्या भावाचा आणि १४ वर्षीय पुतण्याचा धारदार शस्त्राने खून
( मुंबई / वृत्तसंस्था ) विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईट परिसरातील राहुल नगर येथे गुरुवारी (६ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले. घरात मोठ्या आवाजात गाणी…
साडवलीत रस्त्यातील खड्ड्यावरून वाद; तरुणावर बॅटरीने हल्ला, तिघांविरुद्ध देवरूख पोलिसांत गुन्हा
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील साडवली (सह्याद्रीनगर) येथे रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना घडली. या प्रकरणात भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाच्या कपाळावर दुचाकीच्या बॅटरीने…
कुटगिरी साकव दुर्घटनेनंतर प्रशासनाची धावपळ; नव्या पुलाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश
(गुहागर / प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट…
10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार; सार्वजनिक शौचालयात नेल्याचा आरोप, 24 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला अटक
(पनवेल / रायगड) पनवेल शहरातून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलीला प्रलोभन दाखवून सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा…
40 वर्षांनंतर साईबाबांनी पुन्हा बोलावलं! मीनाक्षी शेषाद्रींचा भावुक खुलासा; रुपेरी पडद्यावर कमबॅकसाठी सज्ज
(शिर्डी / वृत्तसंस्था) ‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’, ‘शहंशाह’, ‘मेरी जंग’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून 1980 आणि 1990च्या दशकात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज…
88 कोटींच्या गुंतवणूक फसवणुकीचा अखेर पर्दाफाश! UAE मधून विशाखा राठोडला भारतात आणले
(पुणे / वृत्तसंस्था) जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून तब्बल 88 कोटी रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या आणि गेल्या काही काळापासून फरार असलेल्या विशाखा राठोडला अखेर अटक करण्यात आली आहे. परदेशात फरार…

