दहा वर्षांतच धोकादायक! शिरखल पूल कोसळण्याच्या उंबरठ्यावर; प्रशासनाच्या दुर्लक्षाने वाढतोय धोका
( दापोली ) तालुक्यातील शिरखल-दगडवणे पूल सध्या अक्षरशः कोसळण्याच्या उंबरठ्यावर असूनही प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री हालचाली करण्यात व्यस्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुलाच्या खालच्या बाजूचे सिमेंट निघून आतील…
विंचूदंशानंतर उपचाराअभावी विद्यार्थ्याचा मृत्यू; तळे आरोग्य केंद्राच्या डॉक्टरवर चौकशीचे आदेश
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे विंचूदंश झालेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव सोहम मंगेश शिर्के असे असून, तो…
निवडणुकीत फिक्सिंगसाठीच फुटेज नष्ट करण्याचा निवडणूक आयोगाचा घाट – राहुल गांधी
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
कोकणात पुढील ४ दिवस पावसाचा जोर कायम राहणार
( मुंबई ) मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह सभोवतालच्या परिसरामध्ये विश्रांती घेतली असली तरी पुढील ४ दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण पट्टयात आणि…
जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंदात, शिस्तबद्ध उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी…
कळंबस्ते येथील ४३ वर्षीय सुरेश मोहिते बेपत्ता
(संगमेश्वर) तालुक्यातील कळंबस्ते (भीमनगर) येथील ४३ वर्षीय सुरेश विठ्ठल मोहिते हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले असून, यासंदर्भात संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश मोहिते हे दिनांक…
जाकादेवी विद्यालयात योग दिन कृतीयुक्त योगासनांनी उत्साहात साजरा
( जाकादेवी/ संतोष पवार ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात २१ जून आंतरराष्ट्री योग दिवस प्रशालेतील क्रीडा शिक्षक…
उबाठाचे खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे शिवसेनेत; समर्थकांसह प्रवेश
(खेड) उबाठाचे खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी शाखाप्रमुख वैभव खानविलकर,…
मांडकी- पालवण कृषी महाविद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
(चिपळूण) कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या…

