नवनियुक्त शिक्षकांमध्ये पोलिस, तलाठी, वकिलांचा समावेश!
(दापोली) दापोली तालुक्यात पवित्र पोर्टलमधून भरती झालेल्या नवनियुक्त शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षक हे उच्चशिक्षित आहेत. तर काही जणांनी सध्या असलेली शासकीय सेवेतील नोकरी आणि व्यवसाय सोडून शिक्षक होणे पसंत केले आहे.…
रेयांश बने ची राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेच्या पात्रता फेरीत धडक
(देवरुख / सुरेश सप्रे) महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ सुभाष बने यांचा नातू कुमार रेयांश पृथा पराग बने याने रोलरस्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (RSFI) द्वारे आयोजित केलेल्या 34 व्या महाराष्ट्र…
२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन
(मुंबई) महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप. महाराष्ट्राचा पहाडी आवाज असं बिरुद मिळालेले लोकशाहीर विठ्ठल उमप आज आपल्यात नसले तरी…
संगमेश्वर येथून बेबीताई हनुमंत जाधव ही वयोवृद्ध महिला बेपत्ता
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथून बेबीताई हनुमंत जाधव वय वर्ष 74 ही वयोवृद्ध महिला ह्या 28 ऑक्टोबर पासून नापत्ता असल्याची तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. संगमेश्वर…
वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आजपासून पंढरपूरला रवाना
(राजापूर / वार्ताहर) राजापूर अखंड वारकरी सांप्रदाय च्या वतीने आज षष्ठी च्या दिवशी पंढरपूर यात्रेचे नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आजपासून राजापूर व राजापूर पूर्व भागातून एस.टी. महामंडळाच्या एकूण अठरा…
विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या
( मुंबई ) विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत…
राज्यातील महिलांना ३ हजार रुपये खटाखटा खटाखट देणार, प्रवासही मोफत – राहुल गांधी यांची घोषणा
(मुंबई) महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या योजनेचं वचन देण्यात आलं आहे. महाविकास आघाडीने आज चार मोठी आश्वासने दिली आहेत. यापैकी महालक्ष्मी योजनेचं वचन…
आजपासून या पाच राशींना सुरु झाला राजयोग!
प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो, ज्याला ग्रह संक्रमण म्हणतात. जेव्हा हे ग्रह या राशींमध्ये प्रवेश करतात तेव्हा अनेक ग्रहांचा संयोग तयार होतो आणि त्याच क्रमाने 2 दिवसांनी दानवांचा…
‘पीएम विद्यालक्ष्मी’च्या मदतीने विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार
(नवी दिल्ली) केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी या नव्या केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणार असून…
संगमेश्वर धामणी येथे आढळून आला मृतदेह!
(संगमेश्वर / एजाज पटेल) धामणी येथील 34 वर्षीय नापत्ता युवकाचा बडदवाडी येथे नदी पात्रजवळ झाडीझूडपात बुधवारी संध्याकाळी मृतदेह सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धामणी येथील प्रशांत बुद्धम पवार (वय…

