रत्नसागर रिसॉर्ट प्रकरण : जप्ती स्थगितीस जिल्हा न्यायालयाकडून २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील जप्तीची कारवाई न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या तरी थांबली असून, या स्थगितीस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा न्यायालयात…
शिक्षणासाठीचा निधी… आणि सहली अधिकाऱ्यांच्या? अभ्यास दौऱ्याला वादाची किनार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना इस्रो (भारत) आणि नासा (अमेरिका) संस्थांना भेट देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला अभ्यासदौरा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली दरवर्षी तेच-तेच अधिकारीच या दौर्यात…
भाटकरवाडा परिसरात मध्यरात्री तीन दुचाकींना अज्ञाताने पेटवले; परिसरात तणावाचे वातावरण
पोलिस तपास सुरू, पोलिस अधीक्षक बगाटे ही घटनास्थळी दाखल
शिधापत्रिकांच्या ई-केवायसी मोहिमेला जोर; रत्नागिरी जिल्ह्यात ९२ कार्डे रद्द
(रत्नागिरी) राज्य शासनाच्या शिधापत्रिका (रेशनकार्ड) ई-केवायसी मोहिमेला जिल्ह्यात वेग आला असून, रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने आतापर्यंत ९२ बोगस शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. गरीबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ बिनधास्तपणे घेत असलेल्या…
रुद्रप्रयाग अपघातातील जखमी व बेपत्ता प्रवाशांची यादी आली समोर; महाराष्ट्रातीलही प्रवासी दुर्घटनाग्रस्त!
रुद्रप्रयाग (उत्तराखंड) चारधाम यात्रेच्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. बद्रीनाथ महामार्गावरील घोलथिरजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचे नियंत्रण सुटून ते थेट खोल दरीत कोसळले आणि खवळलेल्या अलकनंदा नदीत…
शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे केल्यास कारवाई; शासनाचे परिपत्रक जारी
(पुणे) शासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत वैयक्तिक समारंभ, विशेषतः वाढदिवस साजरे करणे ही शिस्तभंगाची बाब मानली जाणार असून, अशा प्रकारांवर आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी…
राज्यातील प्रवासी व मालवाहतूक संघटनांचा इशारा; २ जुलैपासून बेमुदत संप!
(पुणे) राज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या विविध संघटनांनी २ जुलै २०२५ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ई-चलनाच्या माध्यमातून होत असलेली सक्तीची दंडवसुली, शहरांमधील वाहतुकीवरील निर्बंध, तक्रार निवारण…
सायबर फसवणुक: मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातू महिला डॉक्टरला ३.६ कोटींचा गंडा, आंतरराष्ट्रीय महाठग अटकेत
(पुणे) शहरात एकीकडे गुन्हेगारी वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांतही मोठी वाढ होताना दिसत आहे. पुण्यात खराडी परिसरात राहणाऱ्या एका महिला डॉक्टरला ऑनलाइन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांना…
भारतीय वायु सेनेत Agniveer होण्याची सुवर्णसंधी
(नवी दिल्ली) भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची माहिती आहे. अग्निपथ (Agniveer) योजनेअंतर्गत अग्निवीर एअर इनटेक १/२०२६ साठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा वायुसेनेने…
कॅटबरी चॉकलेट देऊन 6 वर्षाच्या नातीचीही चौकशी! ईडी-सीबीआयच्या 170 धाडीतून गेलो, पण समझोता केला नाही; अनिल देशमुखांचा दावा
(मुंबई) "ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी माझ्या घरासह एकूण १७० ठिकाणी धाडी टाकल्या. माझ्या ६ वर्षांच्या नातीचीही महिला अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तिला कॅडबरी चॉकलेट देऊन काहीबाही प्रश्न विचारले, हे त्यांनी…

