कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकारी लोहारांचा सज्जड दम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषद शिक्षण विभागाची धुरा हाती घेताच नूतन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पहिल्याच दिवशी प्रशासनाला शिस्तीचा धडा देण्यास सुरुवात केली. कामात दिरंगाई करणारे कर्मचारी-अधिकारी, प्रलंबित प्रकरणे आणि…
फुणगूस खाडीभागात सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) स्वच्छता आणि हागणदारीमुक्तीच्या उद्देशाने विविध शासकीय योजना राबविल्या जात असताना संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावातील खाडीभागात सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न अद्याप कायम असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत…
पाचलमधील दिवाळवाडी धरण ओव्हरफ्लो; पर्यटन विकासाची सुवर्णसंधी, सुविधांची मात्र गरज
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचल येथील दिवाळवाडी पाझर तलाव (धरण) पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून वेगाने वाहणारे शुभ्र पाणी, आजूबाजूला…
रत्नागिरी शहरातील ३२ हजार मालमत्तांचे GIS मॅपिंग; घरपट्टी उत्पन्न १५ कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी शहराच्या महसूलवाढीला आणि भविष्यातील नियोजनाला मोठे बळ देणाऱ्या GIS मॅपिंग प्रकल्पाला वेग आला आहे. शहरातील तब्बल ३२ हजार मालमत्ता आणि सुमारे ३ हजार व्यावसायिक आस्थापनांची सखोल…
दापोलीत डंपर उलटून भीषण अपघात; चालकाचा चिरडून मृत्यू
( दापोली / वार्ताहर ) दापोली तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी परिसरात डंपर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला नरम मातीत डंपरचे चाक रुतल्याने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत…
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेजची दमदार कामगिरी; ११ पारितोषिकांवर मोहोर
(दापोली / वार्ताहर) मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागीय फेरीत दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजने दमदार कामगिरी करत तब्बल ११ पारितोषिके पटकावली. लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट…
ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन; ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’मधून मराठी ललित साहित्याला दिली नवी उंची
(कराड / वृत्तसंस्था) ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ यांसारख्या गाजलेल्या ललित साहित्यकृतींतून मराठी वाङ्मयविश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता…
रत्नागिरी: फगरवठारमध्ये पुन्हा दरड कोसळली; रस्ता खचल्याने वाहतूक बंद, घरांनाही धोका
(रत्नागिरी / वार्ताहर) शहरालगतच्या फगर वठार परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड कोसळल्यानंतर रस्त्याचा मोठा भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला…
जेलरोड सिग्नल परिसरात जीवघेणा खड्डा; मुख्य मार्गावर वाहनचालकांची रोजच ‘अग्निपरीक्षा’
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील जेलरोडजवळील सिग्नल परिसरात मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांची अक्षरशः रोजच अग्निपरीक्षा सुरू आहे. या खड्ड्याचा 'मानाचा दणका' मात्र कोणालाही चुकत नाही; दुचाकी असो की…
रिपाइंच्या कोकण प्रदेश सरचिटणीसपदी सी. आर. कांबळे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या संघटनात्मक विस्ताराला चालना देण्याच्या दृष्टीने अनुभवी सामाजिक कार्यकर्ते सी. आर. कांबळे यांची कोकण प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण येथील सार्वजनिक…

