शिरसोली नं 1 शाळेत शस्त्र ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न
(दापोली) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली नं 1 या शाळेत विद्यार्थी सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत शस्त्र ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस दापोली पोलीस स्टेशनचे पोलिस…
मुंबई-गोवा हायवेवर परशुराम घाटात अपघात; घरडा कंपनीचे १७ कामगार तर एकूण २१ प्रवासी जखमी
(चिपळूण) मुंबई गोवा हायवेवर परशूराम घाटामध्ये झालेल्या अपघातामध्ये २१ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकापेक्षा अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. बस, कार, ट्रेलर, ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला…
पेस्टीं केक खाल्यामुळे विषबाधा होऊन, सख्ख्या भावंडांचा करुण अंत
(कोल्हापूर) सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना कागल तालुक्यातील चिमगांव येथे घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव येथील आंगज कुंटूबीयातील दोन सख्ख्या बहिण-भावांचा केकमधून विषबाधा होऊन मृत्यू…
‘आस्था’ च्या दिव्यांग प्रेरणा पुरस्काराचा अक्षय संतोष परांजपे ठरला यंदाचा मानकरी
(रत्नागिरी) आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी दिव्यांग पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते. यावर्षीचा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार 85% दिव्यांगत्वावर मात करत यशस्वी फॅशन अँड प्रॉडक्ट…
हिवाळ्यात ग्राहकांची मासे खाण्यास जास्त पसंती
(संगमेश्वर / एजाज पटेल) जीवाणूजन्य रोग हे बहुतेक वेळा हिवाळ्यात पसरतात. कारण हवेतील आर्द्रता त्यांचे पुनरुत्पादन सुलभ करते. म्हणून या दिवसांत निरोगी आणि पौष्टिक अन्न खाणे आरोग्यास हितकारक असते. जेणेकरून…
महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन
(मुंबई) महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी…
कपडे धुवायला गेलेल्या काकीसोबत आरवली गडनदी पात्रात आंघोळीला गेलेला पुतण्या नदीपात्रात बुडून बेपत्ता!
(संगमेश्वर / एजाज पटेल) प्रशांत प्रभाकर भागवत हा आरवली गुरववाडी गडनदी पात्रात कपडे धुवण्यासाठी गेलेल्या प्रतीक्षा प्रदीप यादव या त्याच्या काकीसोबत आंघोळ करण्यासाठी गेला असता नदीपत्रात बुडून बेपत्ता झाला आहे.…
सिंधुदुर्ग रोटरी डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू स्पोर्ट्स स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी विजेते
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व रोटरी क्लब ऑफ बांदा यांचे वतीने रोटरी डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू क्रीडा स्पर्धा सावंतवाडी येथे घेण्यात आल्या होत्या, क्रिकेट स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी विजेतेपद…
बिबट्याची दहशत, नागरिक चिंताग्रस्त
(खेड) तालुक्यातील मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीत सध्या बिबट्या वाघाने धुमाकूळ घातला असल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे. मोहाने गावच्या रहाटीमध्ये तीन-चार जनावरांचा तर ऐनवली मोहल्ल्यातील व…
मोबदला मिळाला तरीही ताबा सोडेना : रत्नागिरी – नागपूर महामार्ग चौपदरीकरणातील बांधकाम जमीनदोस्त
(रत्नागिरी) मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही बांधकामे असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता. मात्र, तरीही त्यावरील ताबा न सोडल्याने…

