रत्नागिरीत शिक्षकांच्या ९०० हून अधिक जागा रिक्त; शिक्षण विभागाची कसरत
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या ९०० हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असून, शाळांतील पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक अपुरे पडत आहेत. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांना मोठ्या…
टाळ-मृदुंगाच्या गजरात कडवईत दिंडी; विद्यार्थ्यांचा विठूनामाच्या गजरात उत्साही सहभाग
( संगमेश्वर/प्रतिनिधी ) कडवई येथे आषाढी एकादशीनिमित्त पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई यांच्या वतीने पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. टाळ, मृदुंग आणि विठुनामाच्या गजरात…
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मठात भाविकांसाठी एक भक्तिरसपूर्ण आणि आध्यात्मिक अनुभव देणाऱ्या विविध…
सोमेश्वर विद्यालय विल्ये प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील स्व. आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये मांजरे तिठा या विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. शशिकांत रामचंद्र कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
11th Admission : अकरावीसाठी 4 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, आज अंतिम मुदत
(मुंबई) राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रक्रियेच्या पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. यामध्ये राज्यभरातील 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज वाटप करण्यात…
8 आणि 9 जुलैला राज्यातील शिक्षकांचा संप; शाळा बंद बाबत शिक्षण विभागाची स्पष्टता
(मुंबई) राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 8 आणि 9 जुलै रोजी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. प्रलंबित अनुदान आणि लाभांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे…
अशोक सराफ आणि अच्युत पालव यांचा भव्य नागरी सत्कार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
(नवी मुंबई) "अशोक सराफ हे महाराष्ट्राचे अभिमान आहेत. ते अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ असून, मराठी कलेचा कोहिनूर आहेत," अशा गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. तसेच, "आपण अक्षरे फक्त वाचतो,…
मुंबई दंगल 1993 : 32 वर्षांनंतर फरार आरोपी अखेर वडाळ्यातून अटक
( मुंबई ) मुंबईत 1992-93 मध्ये झालेल्या सांप्रदायिक दंगलीप्रकरणी तब्बल 32 वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ अली हाशमुल्ला खान (वय 54) असे अटकेतील आरोपीचे…
रत्नागिरीत नाट्यस्पर्धेचा बहारदार समारोप; पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
(रत्नागिरी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कोकणातील नाट्य उत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री…
बकरी चरण्यास गेलेल्या महिलेवर जबरदस्ती करीत मारहाण; आरोपी पसार
(रायगड) रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, रोहा तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली आहे. बकरी चरण्यासाठी माळरानावर गेलेल्या २८…

