शाळेतील मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांनीच शिकवला धडा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनींशी गैरकृत्य केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीने पालकांना याबाबत सांगताच पालकांनी शाळेत येवून अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला धडा शिकवला. यासोबत पालकांना…
भास्कर जाधवांची पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी, संजय राऊत सल्ला देत म्हणाले, “नेत्यांनी जबाबदारीनं अन्…”
(मुंबई) शिवसेनेत फूट पडल्यानंतर काहीजण पक्षासोबत राहिले, त्यातील एक म्हणजे कोकणातील बडे नेते, भास्कर जाधव. मात्र, भास्कर जाधव यांनी एका बैठकीत बोलताना पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेची जवळ-जवळ…
दगड टाकून केले काँक्रिटीकरण; खेडमधील तक्रारदाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी हे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला कसे पाठीशी घालून गलथान कारभार करत आहेत हे खवटी गावातील संजय कुसळकर यांच्या उपोषणाने…
गणपतीपुळे मानेवाडी येथे 10 फेब्रुवारीपासून रंगणार प्रीमियर लीग स्पर्धा
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मानेवाडी येथे क्रिकेटचा महासंग्राम म्हणून ज्या स्पर्धेची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते ती गणपतीपुळे प्रीमियर लीग( जीपियल )स्पर्धा…
शाळा कळंबट क्र. १ चा शंतनू घाणेकर ठरला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये “उत्कृष्ठ गोलंदाज”चा मानकरी
(चिपळूण / निलेश कोकमकर) शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये बहुगुण उतरवण्याचे खरे काम हे शिक्षक करत असतात आणि त्यांना वाव मिळण्यासाठी गट, तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. अश्याच एका जिल्हास्तरीय…
दाभोळ-मुंबई अपघातग्रस्त एसटी बस झाडाला अडकली अन् ४१ प्रवाशांचे प्राण वाचले
(मंडणगड) दापोलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभोळ - मुंबई एसटी बस रस्ता सोडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री मंडणगड ते म्हाप्रळ मार्गावरील शेनाळे घाटात घडली. सुदैवाने ही…
चिपळूणमधील शिरगाव, तळसरला तिसरा वाघ असण्याची शक्यता; आणखी कॅमेरे लावण्याची गरज
(चिपळूण) तालुक्यातील तळसरच्या जंगलात पट्टेवरी वाघाने तीन जनावरांची शिकार केली त्यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन्ही पट्टेरी वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातच होते. त्यामुळे तळसरच्या जंगलात कोणत्या वाघाने शिकार केली असा प्रश्न…
भारतीय सैन्यदलची स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे गौरवास्पद वाटचाल
७७व्या भारतीय सैन्यदल दिनाचे पुणे येथे १५ जानेवारी रोजी भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या ७७ वर्षाच्या इतिहासात भारताने गतिमान प्रगती करून जगात चौथ्या स्थानापर्यंत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण; 15 जानेवारी रोजी येणार महाराष्ट्र दौऱ्यावर येणार
(मुंबई) पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी व आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण…
कम्युनिटी सेंटर नको बौद्ध विहारच हवे
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहार निर्मितीच्या नावाने ट्रस्ट तयार करण्यात आला होता. या ट्रस्टला प्रस्थापित राजकीय पक्षाचा वरदहस्त असल्याचे दिसून येत होते.…

