कोळीसरे गावचे सुपुत्र प्रा. रामचंद्र मेढेकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे गावचे सुपुत्र तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ संचालित, कर्मवीर हिरे महाविद्यालयातील इंग्रजी अध्यापन पद्धती या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री.…
रत्नागिरी ग्राहक पेठचा रंगणार श्रावण महोत्सव
(रत्नागिरी) रत्नागिरी ग्राहक पेठने आपल्या श्रावण महोत्सव प्रदर्शन व विक्री यांची घोषणा केली आहे. शुक्रवार दि. १ ऑगस्ट ते सोमवार दि. ४ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९…
शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रत्नागिरीत शिक्षकांचा एल्गार; संचमान्यता निर्णय रद्द करण्याची जोरदार मागणी
(रत्नागिरी) ग्रामीण भागातील तसेच वाडीवस्तींवरील शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय हा शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा कुटील डाव असल्याचा आरोप करत रत्नागिरीत ११ जुलै रोजी हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी…
आरवली नवीन पुलावर दोन वाहनांमध्ये समोरासमोर ठोकर
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) मुंबई-गोवा महामार्गावर 11 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आरवली येथील नवीन पुलावर दोन वाहनांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. रत्नागिरीकडून मागझंकडे निघालेली मारुती आर्टिगा आणि मुंबईहून देवगडकडे…
जागुष्टे प्रशालेच्या दोघा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
(रत्नागिरी) शहरानजीक असलेल्या श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुपौर्णिमा निमित्ताने उत्साहात पार पडला. या परीक्षेत जागुष्टे प्रशालेचा हर्षवर्धन श्रीकांत…
“मला CM करा, आमचा गट भाजपात विलीन करतो” संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
(मुंबई) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला दिलेल्या दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू…
गुहागर : मूर्ती कलाकार संतोष गुरव यांचा मृतदेह मंदिराच्या तळ्यात आढळल्याने खळबळ
(गुहागर) गुहागर तालुक्यातील गुरववाडी येथील प्रसिद्ध मूर्ती कलाकार आणि चित्रकार संतोष परशुराम गुरव यांचा मृतदेह श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या तळ्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट…
समुद्रात हरवलेला फिशिंग बोया अखेर सापडला!
(अलिबाग) सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी सायंकाळी ६:१४ वाजता कोर्लई समुद्रात हरवलेला फिशिंग बोया पोलिसांच्या शोध मोहिमेत सापडला आहे. हा बोया कोस्ट गार्डकडे सुपूर्द करण्यात येणार असून, यानंतर पोलिसांनी शोध…
१४ जुलै रोजी राज्यभरातील २०,००० हून अधिक हॉटेल-रेस्टॉरंट बंद; AHAR संघटनेचा करवाढीविरोधात आंदोलनाचा इशारा
( मुंबई ) राज्य सरकारकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ, सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रभरातील २०,००० हून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी…
देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच…

