महामार्गाचे काम करणाऱ्या चार ठेकेदार कंपन्यांनी थकवली रॉयल्टी; रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने बजावली नोटीस
(रत्नागिरी) मुंबई गोवा महामार्ग आणि मिऱ्या- नागपूर महामार्ग अशा दोन्ही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी…
फाटक हायस्कुलच्या दोन विद्यार्थ्यांना कला शिष्यवृत्ती
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) फाटक हायस्कूल रत्नागिरीच्या१९७० बॅचच्या माजी विद्यार्थीनी निवृत्त शिक्षिका श्रीमती सुधा पेडणेकर यांचेकडून चित्रकलेतील प्राविण्याबद्दल शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील ही…
विद्यार्थिनीशी अश्लीन वर्तन प्रकरण; “त्या” शिक्षकाची जामीनावर सुटका
(रत्नागिरी) शहरातील एका नामवंत शाळेत दहावीतील विद्यार्थीनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने अश्लील केल्याप्रकरणातील शिक्षकाला न्यायालयाने बुधवारी २५ हजार रुपयांचा जामीनावर मंजूर केला. वर्तन प्रथमेश नवेले (रा. नाचणे, रत्नागिरी) असे या संशयित…
राज्यातील वक्फ मंडळाच्या जमिनींचे होणार जिओ मॅपिंग; मालमत्तांची अचूक माहिती उपलब्ध होणार
(मुंबई) राज्यात सर्वत्र विखुरलेल्या आणि कुठलेही अद्ययावत मोजमाप नसलेल्या वक्फ मंडळाच्या अखत्यारीतील मालमत्ता तसेच जमिनींचे जिओ मॅपिंग करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाने घेतला आहे. तज्ज्ञ संस्थेच्या मदतीने या सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात…
‘कोकण : पर्यावरण, पर्यटन व भविष्य’ झरेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद
(रत्नागिरी) 'पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया' (पीएम श्री) या केंद्र सरकारच्या योजनेत सहभागी असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी (रत्नागिरी) या शाळेत बुधवारी (२९ जानेवारी) दोन सत्रात 'कोकण :…
महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत, घटनेची न्यायालयीन चौकशी
महाकुंभ चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या दुर्घटनेनंतर बुधवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. माध्यमांना निवेदन…
सर्वसामान्यांची दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा चालू करा अन्यथा…
(मुंबई) कोकणवासीयांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करा, अन्यथा दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या दादर स्थानकां पुढे जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना नेते व माजी खासदार…
आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही आठवड्याला गावभेटी सक्तीच्या; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश
(मुंबई) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना गाव भेटीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना गाव पातळीवर ग्रामीण भागात जाऊन काम करावे लागणार आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि…
चांगलं लिहिण्यासाठी चांगलं वाचणं अनिवार्य – साहित्यिक अरुण मोर्ये
(गणपतीपुळे / वैभव पवार) वाचन पंधरवडा व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित "लेखक आपुल्या दारी" या उपक्रमांतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा साहित्यिक अरूण मोर्ये यांनी मोहिनी…
अखेर प्रचितगडाच्या महादरवाजाने घेतला मोकळा श्वास…!
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमरत्न फाउंडेशन आयोजित शनिवार रविवार दिनांक २५ आणि २६ जानेवारी २०२५ रोजी किल्ले प्रचितगडावर ४५ दुर्गप्रेमींसह प्रथमच श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती, गडकरी परिवार…

