वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : अकरा जणांविरोधात १६७० पानी आरोपपत्र दाखल
(पुणे) राज्यभरात खळबळ उडवलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या पतीसह कुटुंबातील सदस्य आणि इतर मिळून एकूण ११ आरोपींविरोधात सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात १६७० पानी आरोपपत्र दाखल करण्यात…
बोरघाटात भीषण अपघात : ट्रकमधून लोखंडी पाइप कार व दुचाकीवर पडले; दोन महिलांचा मृत्यू
(खोपोली) मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात ‘अंडा पॉईंट’जवळ एका ट्रकमधून लोखंडी पाइप अचानक रस्त्यावर पडल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, एका लहान मुलासह तीनजण गंभीर…
‘ऑपरेशन फायर ट्रेल’ अंतर्गत DRI ची कारवाई; १०० टन स्फोटकांचा साठा जप्त
(रायगड) देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या काळाबाजारांवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) जोरदार कारवाई करत ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ मोहिमेत तब्बल १०० टन स्फोटकं जप्त केली आहेत. हे स्फोटक सात कंटेनरमध्ये लपवून न्हावा…
येमेनमध्ये भारतीय नर्सची फाशी अटळ? सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारची माहिती; देशभरात चिंतेचे वातावरण
(नवी दिल्ली) केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट…
सिगारेट, तंबाखू सारखा इशारा आता समोसा, जिलेबी, वडापावरही येणार
(नवी दिल्ली) देशात वाढत्या लठ्ठपणाच्या समस्या लक्षात घेता, केंद्र सरकार आता जंक फूडविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. सिगारेट आणि तंबाखूप्रमाणेच आता समोसा, जिलेबी, वडापाव आणि अशाच प्रकारच्या खाद्यपदार्थांवरही आरोग्यविषयक…
मराठी विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही; युतीबाबत राज ठाकरेंची सावध भूमिका
(नाशिक) राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा रंगत असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चर्चांवर काही प्रमाणात स्पष्टता दिली आहे. मुंबईत झालेल्या ‘मराठीचा विजयी मेळावा’बाबत त्यांनी…
बंदी असूनही हर्णे बंदरासमोर अवैध मासेमारी; स्थानिक मच्छीमारांमध्ये संतापाचा सूर
(दापोली) पावसाळ्यातील मासेमारी बंदी आदेशाचे उल्लंघन करत रायगड आणि मुंबई येथून आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी हर्णे बंदरासमोर बिनधास्त मासेमारी सुरू केल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने १…
शिवसेना ठाकरे गटाची ‘शिवबंधन’ परिक्रमा यात्रा; कार्यकर्त्यांत नवा जोम भरण्याचा प्रयत्न
(विशेष प्रतिनिधी) लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर कोकणात कमजोर झालेल्या ठाकरे गटाने आता कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी नव्या रणनीतीचा अवलंब केला आहे. ‘शिवबंधन कोकण परिक्रमा यात्रा’ हेच या प्रयत्नांचे प्रमुख माध्यम ठरणार…
रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त: हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
(रत्नागिरी) भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या 'एक जिल्हा एक उत्पादन' (ODOP) योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित…
झोपेतून अचानक खाली पडले; उपचाराअभावी व्यक्तीचा मृत्यू, संगमेश्वरमध्ये हृदयद्रावक घटना
(संगमेश्वर) लोवले वरचेवठार (ता. संगमेश्वर) येथील ५४ वर्षीय विनय परशुराम पवार यांचा झोपेतून अचानक खाली पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१३ जुलै) दुपारी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त…

