महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड’
(मुंबई) महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’तर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नुकताच ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
संगमेश्वर: मुंबई–गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; पोलिसांच्या प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत
(संगमेश्वर / एजाज पटेल) गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या भक्तांमुळे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गासह संगमेश्वर–देवरुख–साखरपा मार्गावर काल (मंगळवारी) प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडे परतीचा ओघ वाढल्याने संगमेश्वर चौकापासून हातखांबा…
तंटामुक्ती समिती मालगुंडचे अध्यक्ष विलास राणे यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अभिनंदन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मालगुंड ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. विलास पांडुरंग राणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. त्यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री…
मानवी हक्क संगमेश्वर तालुका उपतालुकाप्रमुखपदी साखरप्याचे भरत माने यांची निवड
(संगमेश्वर / वार्ताहर) साखरपा येथील पत्रकार आणि युवा सामाजिक कार्यकर्ते भरत माने यांची मानवाधिकार अर्थात ह्यूमन राईट असोसिएशन च्या संगमेश्वर उपतालुकाप्रमुख म्हणून निवड झाली आहे. साखरपा परिसरातील अन्यायग्रस्त लोकांसाठी काम…
मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात कोर्टात जाणार – मंत्री छगन भुजबळ
(मुंबई) मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काल (मंगळवार) आझाद मैदानातील उपोषण मागे घेतले. त्यांच्या प्रमुख आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या असून, हैदराबाद गॅझेटिअरशी संबंधित जीआरही काढण्यात…
युनायटेड हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर कालेकर यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर
(चिपळूण) कै. सिताराम नारायण देशपांडे यांच्या १२५व्या जयंती महोत्सवानिमित्त कृतज्ञता मंच, दुर्गेवाडी (ता. चिपळूण) आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संकल्पनेतून दिला जाणारा जिल्हास्तरीय ‘क्रीडारत्न पुरस्कार…
कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजना
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 54 हजार हेक्टर इतके क्षेत्र खरीप व रब्बी पिकाखाली आहे. 1 लाख 88हजार इतके क्षेत्र फळपिकाखाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी कृषी, आत्मा विभागाच्या…
राजापूरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा तळ्यात बुडून मृत्यू; नवेदर गाव शोकमग्न
(राजापूर / प्रतिनिधी) गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे एका तरुणाचा गणपती विसर्जनावेळी तळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्सवाच्या जल्लोषावर विरजण पडले असून परिसरात…
ठाणे : शेतजमिनीतील खड्ड्यात आढळले दोन मृतदेह; महिलेसह तीन वर्षीय बालिकेचा समावेश
(ठाणे) ठाण्यातील घोडबंदर येथील कासारवडवली परिसरात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. येथे शेतजमिनीत असलेल्या उघड्या खड्ड्यात एका महिलेचा व तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात हे दोघे…
रत्नागिरीत भक्तिभाव, उत्साह आणि डोळ्यांतल्या ओलाव्याने बाप्पाला निरोप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातल्या भूमीत गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर भावविश्वाला हलवून टाकणारा आनंदाचा उत्सव. गेल्या पाच दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात गौरी-गणपतीचा उत्साह ओसंडून वाहला. घराघरांतल्या आरासलेल्या बाप्पांच्या प्रतिमा,…

