श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचा रेखाकला परीक्षेचा निकाल १००%
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जीवन विद्या मंडळ, कसोप- फणसोप ( मुंबई) संचालित श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचा शासकीय रेखा कला परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ,…
पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेत आत्महत्या
(पुणे) पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळा येथील टायगर पॉईंटवर त्यांनी आत्महत्या केली आहे. एका झाडाला गळफास घेत…
जैतापूर प्राथमिक शाळा बंद आंदोलन कामगिरीवरील शिक्षक दिल्याने स्थगित!
( राजापूर / राजन लाड ) तालुक्यातील जैतापूर येथील जि.प. शाळा जैतापूर नं.1 या सेमी इंग्रजी शाळेमध्ये एक पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहायक शिक्षक मिळावा यासाठी पालकांनी यापूर्वी आंदोलनाचा इशारा…
५ वर्षानंतर रेपो रेटमध्ये २५ बेसीस पॉईंट्सने कपात; कर्जाचे व्याजदर कमी होणार
(नवी दिल्ली) रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केली. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ०.२५ टक्क्यांनी म्हणजेच २५ बेसिस पॉईंट्सने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. RBI ची मॉनिटरी पॉलिसी…
नांदिवडे जयगड परिसरात प्रदूषण हटाव मोहीम सुरु
(गणपतीपुळे / वैभव पवार) दोन महिन्यांपूर्वी जयगड परिसरात जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे अनेक मुलांना, नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. आताही येथे उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध असतानाही…
धाडस आणि शौर्याबद्दल राजापूरच्या “नील” चे सर्वत्र होतय कौतुक
(राजापूर) स्वीमिंग टँक जवळ खेळत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाला त्याच्या सोबत खेळणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाने मोठ्या धाडसाने पाण्याबाहेर काढत जीवदान दिले आहे. नील सुशांत पवार,…
आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी गुंडाळणार?
(मुंबई) राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यांसारख्या योजना बंद करण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू असल्याचे वृत्त आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार हलका…
आशियाई चलनांत रुपया सर्वांत तळात
(मुंबई) व्यापार युद्धाची वाढलेली भीती, आरबीआयकडून बैठकीत रेपो दरात कपात करण्याची शक्यता, कमकुवत देशांतर्गत बाजार आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी यामुळे कमकुवत देशांतर्गत बाजार आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी यामुळे अमेरिकन डॉलरच्या…
मोफत रेशन घेणाऱ्यांची आता खैर नाही ; आयकर विभागाची असणार करडी नजर
(नवी दिल्ली) केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन घेत असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या योजनेचा लाभ घेणारे अनेक अपात्र लोकही आढळून आले आहेत,…
पैसे द्या, सेटलमेंट करतो!
(मुंबई) आयकर अधिकारी आणि करदाते यांचा थेट संबंध येऊ नये, यासाठी विकसित करण्यात आलेल्या फेसलेस स्कीममधील करदात्यांची माहिती चार्टर्ड अकौंटंटच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत पोहोचवत त्यांच्याकडून लाचखोरी करणारा आयकर विभागाचा उपायुक्त, दोन…

