मराठी माणसाविरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंवर राज ठाकरे यांचा संताप; “मुंबईत येऊन दाखव; समुद्रात ‘डुबे डुबे’ के मारू”
(मुंबई) सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा वाद महाराष्ट्रात उफाळून आला होता. या दरम्यान भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसावर आणि ठाकरे कुटुंबावर अपमानास्पद वक्तव्य केलं होतं.…
दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथ विद्यार्थ्यांना आरक्षण; शैक्षणिक शुल्कातही १००% सवलत
( मुंबई ) राज्यातील अनाथ मुला-मुलींसंदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. दिव्यांगांच्या धर्तीवर आता अनाथ विद्यार्थ्यांना शासकीय आणि निमशासकीय शिक्षण संस्थांमध्ये १ टक्के आरक्षण देण्यात येणार…
शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी: टप्पा अनुदानासाठी मंत्रिमंडळाकडून निधीला मंजुरी
(मुंबई) राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा आणि तुकड्यांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ ऑगस्ट २०२५ पासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मिळणार आहे. या वेतनासाठी आवश्यक असलेल्या निधीला…
महावितरणच्या बेजबाबदारपणाची किंमत : विजेच्या तारेचा शॉक लागून जीव गमवावा लागला, तर जबाबदार कोण?
चार लाख रुपयांची मदत म्हणजे जबाबदारीची बोळवण?
संगमेश्वर : कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याचा डल्ला; रोख रकमेसह मौल्यवान दागिने लंपास
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत रोख रकमेसह मौल्यवान दागिने लंपास केले. ही घटना १८ जुलैच्या रात्री…
महावितरणच्या ‘नवीन सेवा जोडणी’ योजनेतून १६.१७ कोटींची कामे पूर्ण; रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ९८२१ ग्राहकांना वीजपुरवठा
(रत्नागिरी) महावितरणच्या ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना वीज जोडणीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आता महावितरणच्या खर्चाने विनाशुल्क मिळत आहेत. जानेवारी…
तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने निवळी येथे दोघांचा दुर्दैवी मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाईच्या कामादरम्यान तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 17 जुलै रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास…
कालच्या वादानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कालच्या विधानभवनात झालेल्या…
मालगुंड बौद्धवाडी येथे 20 जुलै रोजी धम्मचेतना बुद्धविहारात वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रम
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील धम्मचेतना बुद्धविहारात रविवार, दिनांक 20 जुलै 2025 रोजी वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती, तालुका…
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; सात जण जखमी, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकलेल्याची भीती
(मुंबई) वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरात आज (शुक्रवारी) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. नमाज कमिटी मशिदीजवळील एक तीन मजली चाळ अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत सुमारे सात…

