सोने-चांदी व्यावसायिकाची २० लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीपैकी ७ जण केरळमध्ये जेरबंद
चकीत करणारी मोडस ऑपरेंडी
शहाणपणा करु नका, आवाज खाली! पोलिसांना दम देणाऱ्या आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार…
चित्रकार गुरुदेव बारगोडे यांच्या कलाकृतींचे प्रद्योत आर्ट गॅलरीत प्रदर्शन; २७ जुलै पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) चित्रकार गुरुदेव बारगोडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन प्रद्योत आर्ट गॅलरी, टी. आर.पी. रत्नागिरी येथे २१ जुलै ते २७ जुलै या दरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत…
रत्नागिरी जिल्ह्यातून थेट अमेरिकेत डॉक्टरेट मिळवणारी पहिली विद्यार्थिनी सुरभी अभ्यंकर चा दिमाखदार दीक्षांत समारंभ
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ला गावच्या सुपुत्री सुरभी दीपक अभ्यंकर यांनी अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियानापोलिस येथून जैव रसायनशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र (PhD in Biochemistry and Molecular Biology) या…
मुंबई-गोवा महामार्गावर ओझरखोल येथे पुन्हा अपघात; परचुरीतील सख्खे भाऊ गंभीर जखमी
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओझरखोल हे अपघातांचे ठिकाण बनले असून, केवळ चार दिवसांपूर्वीच येथे झालेल्या भीषण अपघाताची धग थंड होत नाही तोच, गुरुवारी सायंकाळी पुन्हा एक अपघात…
पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर; संजय जाधव रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम
राहुल आग्रे, सोनाली मांगलेकर द्वितीय क्रमांक, तर धनाजी वाघमोडे, राजेश कांबळे तृतीय क्रमांक
कोकणातील गणेशोत्सवासाठी रेल्वे सज्ज; मध्य व पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि भाविकांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण १६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या गाड्या मुंबई, पुणे आणि गुजरात येथून कोकण रेल्वेमार्गावर…
राजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदीचा सर्वसामान्यांना फटका
( राजापूर ) तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कर्मचारीच वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याने जमिनीचे नकाशे, उतारे आणि अन्य आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना महिनोन्महिने…
रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांचे पडघम; रत्नागिरी, चिपळूणसह चार ठिकाणी प्रभाग व नगरसेवक संख्येत वाढ
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी…
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना गती; पहिल्या टप्प्यात ९५ जणांची बदली
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) गेली दोन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यात संवर्ग एक मधील ९५ शिक्षकांची बदली निश्चित करण्यात आली…

