रत्नागिरी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची गावात दबंगिरी!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. भूमी अभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उप विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही संयुक्त मोजणी करण्यात…
दुर्गराज रायगडावर श्री शिवजन्मोत्सव सोहळा – २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न!
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यतर्फे श्री शिवजन्मोत्सव सोहळा - २०२५ (तारखेनुसार) १९ फेब्रुवारी रोजी दुर्गराज श्रीमान रायगडावर मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. गेल्या १० वर्षांपासून ही परंपरा प्रतिष्ठानतर्फे अव्याहतपणे सुरू…
मिऱ्या नागपूर हायवे चौपदरीकरण कामामुळे साखरपा गोवरेवाडीची वाट बिकट
(साखरपा / भरत माने) मिऱ्या नागपूर चौपदरीकरण काम वेगात प्रगतीपथावर आहे.अनेक ठिकाणी पक्का रस्ता देखील पूर्ण झाला आहे. मात्र आंबा घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या साखरपा तळावरून गोवरेवाडीला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट…
बावनदी येथे ट्रकचा भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. तालुक्यातील उक्षीपासून हातखंबापर्यंत रस्त्यांची पाक दुरावस्था झालेली असताना यातच बावनदी स्टॉपजवळ आज शुक्रवारी (दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी) मुंबईच्या दिशेने…
गणपतीपुळेत पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील प्रौढाचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. सचिन बबन कापसे (३८, रा. जत, सांगली असे त्याचे नाव आहे. याबाबत माहिती देणारे…
अनुलोमतर्फे रत्नागिरीत महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याला मिऱ्या येथून जल्लोषात प्रारंभ
(रत्नागिरी) प्रयागराज येथे सुरू असलेल्या पवित्र महाकुंभ पर्वात आतापर्यंत ६० कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. मात्र काही कारणांना सर्वांनाच यात सहभागी होता येत नाही. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात अनुलोमतर्फे महाकुंभ तीर्थ…
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार जाहीर
(रत्नागिरी) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ मध्ये राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तसेच गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने द्वितीय तर चिखली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला. आणखी तीन…
आता हाय सिक्युरिटी नंबरप्लेटमध्येही झोल
(पुणे) बॅंकांमधील नागरिकांचे पैसे लाटणे किंवा अवाजवी अमिषे दाखवित नागरिकांना फसविणारे सायबर भामटे कोणतीही नवी योजना आली की आपले जाळे फेकण्यात तरबेज झाले आहेत. अशाच आणखी एका जाळ्यात नागरिक फसत…
होळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या
(मुंबई) होळी सण तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. चाकरमानी अनेकजण या सणाला गावी जातात. त्यामुळे महिनाभर आधीपासूनच चाकरमान्यांची रेल्वे गाड्यांसह एसटी बसच्या तिकीट बुकिंगसाठी रांगा लावतात. यामध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची…
मालगुंड येथे राजे ग्रुपतर्फे शिवजयंती उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील राजे ग्रुपच्या वतीने बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राजे ग्रुपच्या वतीने…

