खेडमध्ये बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या
(खेड) शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने बेरोजगारीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. फहिम फारुक देशमुख (२५, रा. नांदगावकर चाळ, शिवाजीनगर,…
आवशी येथे विहिरीमध्ये पडलेल्या व्यक्तीला व कुत्र्याला अग्निश्मन दलाकडून जीवदान
(खेड) दिनांक-२१/०२/२०२५ रात्री १०:४० ते ०२:३० चे दरम्यान आवशी येथे विहिरीमध्ये पडलेल्या एका व्यक्तीला व कुत्र्याला एम.आय.डी.सी. अग्निश्मन दल लोटे परशुराम यांनी 80 फुट खोल विहिरीमध्ये उतरून जीवदान दिले. अग्निश्मन…
रेयांश बने याने शालेय राष्ट्रीय रोलर अँथलेस्टिक स्पर्धेत पटकावली दोन सुवर्णपदके
( मुंबई / सुरेश सप्रे ) मुंबई विरार येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय रोलर अँथलेस्टिक चॅम्पीयन्सशिप स्पर्धेत स्केटिंगमधे रेयांश बने याने दोन सुवर्ण पदकावर नाव कोरत या शालेय स्पर्धैत घवघवीत यश…
भाषिक नाट्य महोत्सवांची गरज – दिग्दर्शक वामन केंद्रे
(मुंबई) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक…
जनावरांची विक्री अथवा ने आण यासाठी परवानगी आवश्यक; अन्यथा कारवाई
(गुहागर) गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठची सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच उमराठ गोरिवलेवाडी अंगणवाडी सभागृहात अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर ग्रामसभेत इतर विषयांबरोबरच दोन महत्त्वाचे ठराव संमत…
एकदिवसीय एकग्रामपंचायत क्रिकेट स्पर्धेत मुंढर वाघजाई संघाने प्रथम क्रमांक पटकावला
(गुहागर / रामदास गमरे) न्यू इलेव्हन झोंबडी क्रिकेट क्लब आयोजित एकदिवसीय एकग्रामपंचायत क्रिकेट स्पर्धेमध्ये "मुंढर वाघजाई संघ, मुंढर गाव" या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांकावर तसेच "आर. के एन. चिखली बौद्धवाडी"…
धामणी येथे श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन
(मकरंद सुर्वे / संगमेश्वर) संगमेश्वर जवळच्या धामणी येथे प्रभाकर बाबुराव घाणेकर यांच्या निवासस्थानी (हॉटेल श्रद्धा समोर) श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ भक्त…
मालवणमधील तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले; दोघांचा बुडून मृत्यू तर तिसरा गंभीर; दोघेजण बचावले
(सिंधुदुर्ग) मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात पुणे येथील पाच पर्यटक बुडाले. कोकणात विकेण्डसाठी पर्यटकांची मोठी गर्दी असून तारकर्ली बीच हा प्रसिद्ध पिकनिक पॉईंट आहे. येथे पुण्याच्या हडपस येथून फिरायला आलेल्या दोघा…
शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवले नाही याचा राग येऊन मुलीने केली गळफास घेऊन आत्महत्या
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही याचा राग येऊन आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या कसबा भेंडी येथील शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मृण्मयी गजेंद्र देशमुख वय…
मराठा सेवा संघ जाकादेवीच्या वतीने छ.शिवाजी महाराज जयंती माहेर संस्थेत मोठ्या उत्साहात साजरी
(तरवळ /अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मराठा सेवा संघ जाकादेवी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती निवळी येथील माहेर संस्थेत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात येथील अनाथ बांधवांच्या उपस्थितीत साजरी केली.…

