आठ दिवसांच्या ठिय्यानंतर शिरोलकर कुटुंबीयांचे आंदोलन मागे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कथित ‘३९ (ब)’ प्रकरणातील आदेशांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, तसेच विजय विरुपाक्ष शिरोलकर यांच्या बदलीबाबत फेरविचार करावा, या मागण्यांसाठी जलसंधारण विभागाच्या कार्यालयाबाहेर सुरू…
कोकणातील लाल मातीत बांबू शेतीला नवी दिशा; प्रशिक्षणातून शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी
(राजापूर / तुषार पाचलकर) जलद वाढ, विविधांगी उपयोग, कमी देखभाल आणि वाढती बाजारपेठ यामुळे बांबू शेतीकडे शेतकऱ्यांनी दूरदृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकणातील लाल मातीत बांबू शेतीचा अभिनव प्रयोग…
स्वच्छ सागर अभियानाला रत्नागिरीत व्यापक स्वरूप; २० समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम
(रत्नागिरी / वार्ताहर) कोकणच्या जीवनाशी समुद्राचे अतूट नाते आहे. रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था, मच्छीमारी, पर्यटन, स्थानिक संस्कृती आणि हजारो कुटुंबांची उपजीविका समुद्राशी जोडलेली आहे. त्यामुळे समुद्र आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे ही…
दुबईत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील संस्कारांचा मंगल जागर; संस्कार महोत्सव उत्साहात संपन्न
(दुबई / वृत्तसंस्था) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर यांच्या देश-विदेश अभियान विभागांतर्गत परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या पावन आशीर्वादाने आणि गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत दुबई…
चाफवलीत सदानंद चाळके यांच्या गणपती सजावटीत पंढरीच्या वारीचा देखावा; विद्युत रोषणाईने वेधले भक्तांचे लक्ष
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील सदानंद चाळके यांच्या घरी गणपती सजावटीमध्ये साकारण्यात आलेला पंढरीच्या वारीचा देखावा आणि आकर्षक विद्युत रोषणाई भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. चाफवली गावातील प्रमुख…
अरबी समुद्रात जहाजावर परदेशी नागरिकाचा मृत्यू; मुंबईतील यलो गेट पोलिसांकडून कागदपत्रे रत्नागिरीकडे वर्ग
(रत्नागिरी /प्रतिनिधी) अरबी समुद्रात प्रवास करीत असलेल्या MV REK ELITE या जहाजावरील ३५ वर्षीय इजिप्शियन नागरिकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. इस्लाम आदेल अहमद अब्देल लतिफ (वय ३५, व्यवसाय—सेफ्टी…
आंबव हनुमान स्टॉपवर गांजासदृश पदार्थाचा ‘धूर’; दोघांवर गुन्हा
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) आंबव हनुमान स्टॉप परिसरात बंद हॉटेलच्या पाठीमागील शेडजवळ गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन केल्याच्या आरोपावरून देवरुख पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई केली. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ही कारवाई…
डोंगरतिठ्यावर भरधाव कारची धडक; दोन वाहनांचे नुकसान, दोघे जखमी
(राजापूर /प्रतिनिधी) जैतापूर–हातिवले मुख्य मार्गावरील डोंगरतिठा येथे दोन कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात टाटा पंचमधील महेश थळेश्री आणि काव्या थळेश्री हे दोघे जखमी झाले. गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी सुमारे…
अखेर कारण समोर; क्रुझर पेटविण्यामागे कौटुंबिक वादाची किनार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आठवडा बाजार परिसरातील संगिता लॉजच्या पार्किंगमध्ये उभी असलेली फोर्स कंपनीची क्रुझर गाडी पेटवून दिल्याच्या घटनेमागील कारण अखेर समोर आले आहे. पत्नीशी सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी फिर्यादी…
हँडलला अडकल्या पिशव्या; दुचाकीवरील नियंत्रण सुटून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) दुचाकीच्या दोन्ही हँडलला लोंबकळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हँडलमध्ये अडकल्याने नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली. या प्रकरणी सावर्डे…

