( देवरुख / सुरेश सप्रे )
राज्यातील प्रसिद्ध असलेल्या इंदिरा आय. व्ही. एफ फर्टिलिटी सेंटर कोल्हापूर यांचेतर्फे आयव्हीएफच्या डॉक्टरांद्वारा निःसंतानता वंध्यत्वावर मोफत सल्लाशिबीर आशीर्वाद नर्सिंग होम देवरुख, महाडीक स्टाँपजवळ (जिल्हा रत्नागिरी) येथे उद्या मंगळवार, 13 मे 2025 रोजी दुपारी 12 आयोजित करण्यात आले आहे.
या सल्ला शिबिरात खालील बाबींवर सल्ला घेण्याचा जोडपी विचार करु शकतात
• शुक्राणूंची संख्या कमी असणे • लो स्पर्म मोटिलिटी • शुक्राणूंची संख्या शून्य असणे • दुर्बळ दर्जा • वॅसोलिगेशन• फेलोपिअन ट्यूब्स ब्लॉक असणे • मासिक पाळीतील अनियमितता • एंडोमेट्रिओसिस • बीज निर्मितीत समस्या असणे • बीजांचे अकाली रप्चर होणे • पीसीओएस • ऍडेनोमायोसिस • युट्रस फायब्रॉइड्स या समस्यावर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या विनामूल्य सल्लामसलत करण्यासाठी जाहिरातीचे पॅम्फ्लेट आणि आधार कार्ड सोबत आणावे अधिक माहीतीसाठी संपर्क – 9823038178 साधावा असे आवाहन डाँ. केळकर यांनी केले आहे.

