श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान: बुधवारी त्रिपुरारी – दीपोत्सव
(चिपळूण) चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान…
अश्विनी पिलके, आरती वाटेकर विजेत्या; ‘ॐकार दातांचा दवाखाना’तर्फे ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’चा निकाल जाहीर
(चिपळूण) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘उत्सव नारी शक्तीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या घोषवाक्याला साजेसा…
लोटे औद्योगिक वसाहतीतील ८ उद्योगांवर कारवाईचा प्रस्ताव; नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी प्रदूषण मंडळाचे पाऊल
(चिपळूण / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा रासायनिक सांडपाण्याचा…
चिपळूण नगरपरिषदेची अंतिम मतदार यादी जाहीर; १,३०१ मतदार पुन्हा मूळ प्रभागात
(चिपळूण / प्रतिनिधी) आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपरिषदेने अंतिम मतदार यादी…
आमदार शेखर निकम यांच्या सूचनेनंतर प्रशासनाचा तत्पर प्रतिसाद; सावर्डेत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
(चिपळूण) चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तत्पर प्रतिसाद…
चिपळुणात परतीच्या पावसाचा कहर कायम; भातशेतीचे मोठे नुकसान
(चिपळूण) दीपावलीचा जल्लोष ओसरला असला तरी परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी कायम ठेवली…
ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचा मासिक स्नेहमेळावा उत्साहात; १०१ वर्षांच्या शांताराम तांबे यांचा विशेष सत्कार
(चिपळूण) ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचा मासिक स्नेहमेळावा बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५…
चिपळूणमधील वैजी येथे पुण्यातील महिलेच्या मालकीच्या जागेची नासधूस; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
(चिपळूण) तालुक्यातील वैजी गावात पुण्यातील महिलेच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश करून लोखंडी…
दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५ उत्साहात संपन्न
(दापोली) सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड…
वहाळ जिल्हा परिषद गटात ‘उबाठा’ला धक्का; प्रमुख पदाधिकारी शिंदे गट शिवसेनेत
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला…

