चिपळूण शासकीय वसतिगृहात लाखोंचा सफाई घोटाळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील चिपळूण-खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात साफसफाई…
कुवारबावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; तीन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान
फर्निचर दुकान, मोटारसायकल गॅरेज आणि महा-ई-सेवा केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी; सुदैवाने जीवितहानी टळली
भाजपच्या प्रमोद जठार यांच्या “त्या” विधानावरून आंबेडकरी-संविधानवादी कार्यकर्ते आक्रमक
(लांजा/ रत्नागिरी प्रतिनिधी) भारतीय संविधान, संविधान निर्मिती प्रक्रिया आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
ओव्हरलोड डंपरचा मृत्यूचा तांडव! खेडशीजवळ दुचाकी चिरडली; तरुणी ठार, पती गंभीर जखमी
मालकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली
ढग, ऊन आणि तुरळक सरींचा खेळ; रत्नागिरीकर उकाड्याने हैराण, पावसाने दिला क्षणिक दिलासा
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी कडक उन्हाचा तडाखा आणि अधूनमधून बरसणाऱ्या…
पतंजली योग परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; ‘योग ही जीवनशैली’: जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर
(रत्नागिरी) योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली…
योग दिनानिमित्त जांभरूण शाळेचा अनोखा उपक्रम; कातळशिल्प संवर्धनाचा दिला संदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभरूण क्र. 1 येथे 21…
चौपदरीकरणाचा भोंगळ कारभार; बावनदी-पांगरी फाट्यावर दिशादर्शक फलकांचा अभाव, अपघाताचा धोका वाढला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीचा वेग वाढण्याची अपेक्षा…
खोदा आणि सोडा! किर्तीनगरमध्ये आठवडाभरापासून उघडी चर; पाइपलाइन फुटून पाणी साचले, नागरिक हैराण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील कोकणनगर परिसरातील किर्तीनगर येथे नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू…
मिरजोळे पाटवाडी उतारात खासगी बस घसरली; रत्नागिरी-करबुडे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी-करबुडे मार्गावरील मिरजोळे पाटवाडी परिसरात सोमवारी पहाटे खासगी बस घसरल्याने…



