रत्नागिरी जिल्ह्यात ३० जूनपासून घराघरांत मतदार पडताळणी; १३.२९ लाख मतदारांचा समावेश
१,७४७ बीएलओ घराघरांत पोहोचणार
रत्नागिरीत एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात; १५० जणांची उपस्थिती
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार आणि टीआरपी…
उत्तर रत्नागिरीतील ५ तालुक्यांना मोठा दिलासा; १ जुलैपासून स्वतंत्र चिपळूण पोस्ट विभाग
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि डाक प्रशासनासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला…
सौभाग्याचा पवित्र सण वटपौर्णिमा उत्साहात; रत्नागिरीत वटवृक्ष पूजनासाठी महिलांची गर्दी
(रत्नागिरी / वार्ताहर) सौभाग्य, श्रद्धा आणि अखंड वैवाहिक नात्याचे प्रतीक मानला जाणारा…
रत्नागिरीच्या लेकीची अमेरिकन सैन्यात ऐतिहासिक भरारी
विज्ञान, सौंदर्यस्पर्धा आणि आता सैन्य... रत्नागिरीच्या लेकीचा थक्क करणारा प्रवास
उघड्या चेंबरमध्ये बैल अडकला; नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले
(रत्नागिरी) शहरातील आठवडा बाजार परिसरात काँग्रेस भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवार (दि. २७)…
निवळीत महामार्गालगत दरड कोसळली; दोन घरांना धोका, ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी (कोकजेवठार) येथे रविवारी अचानक दरड कोसळल्याने…
राजकीय संघटनात्मक आढावा व SIR–BLA नियुक्तीबाबत मनसेची रत्नागिरीत महत्त्वपूर्ण बैठक
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणासंदर्भात तसेच Special Intensive Revision…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘वास्तविक अभिनय’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. मिलिंद इनामदार यांनी दिले अभिनयाचे धडे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग…
मुंबई-गोवा महामार्ग होणार ‘हरित’; तळकांटे ते बावनदी मार्गावर वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही चालना देण्याच्या उद्देशाने…



