‘आस्था’ च्या दिव्यांग प्रेरणा पुरस्काराचा अक्षय संतोष परांजपे ठरला यंदाचा मानकरी
(रत्नागिरी) आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी…
सिंधुदुर्ग रोटरी डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू स्पोर्ट्स स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी विजेते
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व रोटरी क्लब ऑफ बांदा यांचे वतीने…
मोबदला मिळाला तरीही ताबा सोडेना : रत्नागिरी – नागपूर महामार्ग चौपदरीकरणातील बांधकाम जमीनदोस्त
(रत्नागिरी) मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी…
गणपतीपुळे येथे सहलींचा प्रारंभ; शालेय मुलांना पर्यटनस्थळांचे आकर्षण
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध…
शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक, माजी नगराध्यक्ष मधुकर कृष्णा घोसाळे यांचे दुःखद निधन
(रत्नागिरी) शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक माजी नगराध्यक्ष कै. मधुकर कृष्णा घोसाळे यांचे अल्पशा…
आमदार भास्कर जाधवांना अटक करा; वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव पुन्हा आक्रमक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) काही दिवसांपुर्वी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव…
कारवांचीवाडी रत्नागिरी येथे सम्यक संबुद्ध समाज मंडळाचा वर्धापन दिन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी कारवांचीवाडी येथील सम्यक संबुद्ध समाज मंडळाचा वर्धापन…
कळझोंडीत भारतीय संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा शाखेतर्फे विशेष गुणगौरव
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील बौद्धजन पंचायत समिती व…
थिबा राजाकालीन बुद्ध विहार रत्नागिरी येथे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव
(गणपतीपुळे / वैभव पवार) थिबा राजाकालीन बुद्धविहार रत्नागिरी येथे भारतीय संविधानाचा अमृत…
रिपब्लिकन पार्टी ( आठवले गट) कार्यालयाचे रत्नागिरी (टी.आर.पी) येथे उद्घाटन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)…



