रत्नागिरीत पार्किंगचा पेच; बाजारपेठेत वाहनचालक त्रस्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर…
एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद; जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या विविध…
उक्षी घाटात कार दरीत कोसळली; दाम्पत्य किरकोळ जखमी
(संगमेश्वर) वांद्री उक्षी मार्गे रत्नागिरी महामार्गावरील उक्षी–करबुडे घाट रस्त्यात आज दुपारी एका…
लग्नाचे आमिष, साडेसहा लाखांचा गंडा! संगमेश्वरातील तरुणाची ठाण्यातील महिलेने केली फसवणूक
(रत्नागिरी -संगमेश्वर /प्रतिनिधी) ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून विवाहासाठी परिचय करून देण्याच्या आड…
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करुन फार्मर आयडी काढा – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
(रत्नागिरी) गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून फार्मर आय…
गणपतीपुळे येथे घरफोडी; दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात; अवघ्या ५ तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या
(वैभव पवार / गणपतीपुळे) गणपतीपुळेतील केदारवाडी परिसरात एका घरात मोठी घरफोडी करून…
गणपतीपुळेतील “एक गाव, एक गणपती” परंपरेनुसार गणेश चतुर्थीला भाविकांना स्वयंभू श्रींचे स्पर्शदर्शन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे शतकानुशतकांपासून चालत…
एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्द ! संघर्ष कृतीचे गणरायाला साकडे
(कळझोंडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वाटद, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ,वैद्यलावगण इत्यादी गावांमध्ये गणरायांचे…
मालगुंडचे सुपुत्र, प्रख्यात कला शिक्षक शाम पवार यांना ‘राष्ट्रीय भारत भूषण’ पुरस्कार
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रख्यात कला शिक्षक शाम…
बेपत्ता शिक्षक आणि कुटुंबीय अखेर सुखरूप सापडले!
(रत्नागिरी / हिंगोली) गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा…



