काजरघाटीतील अंगणातील वाद हिंसक; कुदळीच्या दांड्याने मारहाण, गर्भवती महिलेलाही दुखापत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील काजरघाटी येथील चव्हाणवाडी परिसरात अंगणातील…
‘लव्ह मॅरेज’चा वाढता ट्रेंड; सामाजिक परिवर्तनासोबत नवी आव्हाने
(रत्नागिरी / वार्ताहर) शिक्षण, तंत्रज्ञान, संवाद आणि जीवनशैलीतील झपाट्याने झालेल्या बदलांमुळे युवावर्गाच्या…
रत्नागिरीत सराफ दुकान फोडून पावणे दोन लाखांच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही डीव्हीआरही लंपास
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात असलेल्या सुमित्रा ज्वेलर्स या सराफ…
दोन बिबट्यांच्या कातड्यांसह चौघांना अटक; रत्नागिरी सीमा शुल्क विभागाची धडक मोहीम
(रत्नागिरी) वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत कोल्हापूर आणि रत्नागिरी सीमा शुल्क विभागाने…
मालगुंड ग्रामपंचायतीचा महिला मेळावा उत्साहात; आरोग्य, डिजिटल साक्षरता उपक्रम ठरले आकर्षण
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीत आज (सोमवार, ३० मार्च)…
आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला ॲड. सुयोग कांबळे यांचे अभिवादन
(पाली / वार्ताहर) रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे…
मालगुंड येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
(गणपतीपुळे / वैभव पवार) जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, समता फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य…
हुंडाबळी रोखण्यासाठी कायद्याबरोबर सामाजिक दृष्टीकोनात बदल गरजेचा – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
(रत्नागिरी) हुंडामुक्त समाज हे प्रगत भारताचे लक्षण असून हुंडाबळी रोखण्यासाठी कायद्यासोबत मानवी…
पालकमंत्र्यांच्या आदेशाने लोकप्रतिनिधींना आली जाग; कळझोंडी धरणाची तात्काळ पाहणी करून स्थितीचा आढावा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जि. प. कळझोंडी धरण व साठवण…
आविष्कार संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
(रत्नागिरी) आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर व श्री. शामराव भिडे कौशल्य…



