मिरजोळे एमआयडीसीतील सांडपाणी वाहिनीला विरोध; नागरिक-मच्छीमार आक्रमक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिरजोळे एमआयडीसीमधील फ्रिलान्स फिशमील अँड ऑइल या कंपनीतील प्रक्रिया…
आरे-वारे किनाऱ्यावरील २१ स्टॉल्सवर वन विभागाचा बुलडोझर; स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी महामार्गावरील निसर्गरम्य आरे-वारे समुद्रकिनाऱ्यालगत उपजीविकेसाठी उभारण्यात आलेल्या…
रत्नागिरी पोलिसांच्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण; सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सज्जता वाढविणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने…
मुरुगवाड्यात गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त; ६० वर्षीय संशयित ताब्यात
(रत्नागिरी / वार्ताहर) शहरात गस्त घालत असताना रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण…
विषारी औषध प्राशनानंतर उपचार सुरू; ३१ वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याचा प्रकार…
दम्याचा त्रास बळावला; उपचारादरम्यान ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(राजापूर / रत्नागिरी) गेल्या दोन वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या रमाकांत शांताराम…
रस्त्यावर वाहतुकीला अडथळा; चिपळूण आणि रत्नागिरीत ईको व रिक्षाचालकांवर कारवाई
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी…
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाविरोधात कारवाई; चिपळूणमध्ये हातभट्टीवर छापा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, विनापरवाना मद्यविक्री आणि गावठी हातभट्टीद्वारे दारू…
दुचाकी न दिल्याच्या रागातून कर्मचाऱ्याला काठीने मारहाण; ठार मारण्याची धमकी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) दुचाकी गाडी दिली नाही, या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने…
जाकादेवी खालगावचा सार्वजनिक नवरात्रोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम, भजन आणि विविध स्पर्धांनी रंगला
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र…



