महायुतीतील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित; समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
(मुंबई) राज्यातील महायुती सरकारमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीतील विविध…
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा ठाम पाठपुरावा; संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
( परभणी ) परभणी जिल्ह्यातील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संबंधित…
देशांतर्गत मागणीच्या जोरावर २०२५-२६ मध्ये ६.४-६.७ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज; सीआयआय अध्यक्ष राजीव मेमानी यांची माहिती
(पीटीआय/नवी दिल्ली) भू-राजकीय अनिश्चिततेचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर असला तरी, भारतातील मजबूत देशांतर्गत मागणीमुळे…
२०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात जॅकलीनला दिलासा नाही; दिल्ली उच्च न्यायालयाकडून एफआयआर रद्द करण्यास नकार
(नवी दिल्ली) २०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला…
बेदरकार वाहनचालकाच्या कुटुंबीयांना विमा भरपाई नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
(पीटीआय/नवी दिल्ली) वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास,…
दहावीतील विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण: ४० वर्षीय शिक्षिकेला न्यायालयीन कोठडी
(मुंबई) मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली…
पंढरपूर येथे एकादशीच्या दिवशी भव्य वारकरी अधिवेशन
(पंढरपूर) "लोचनात त्रिभुवन अवघे, लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय..." अशा भक्तिरसात…
कोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? AIIMS-ICMR च्या अभ्यासातून समोर आले वास्तव
(नवी दिल्ली) कोविड-१९ लसीकरणानंतर तरुणांमध्ये वाढलेले हृदयविकाराचे झटके आणि अचानक मृत्यू या…
वाळू वाहतुकीबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
(मुंबई) राज्यातील वाळू वाहतुकीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेची मर्यादा…
चालकांसाठी ‘अपना घर’: अवघ्या 112 रुपयात एसी रुम, टीव्ही, गरम पाणी अन् पार्किंगची सोय
(नवी दिल्ली) राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना अनेक अपघात केवळ वाहनचालकाच्या थकव्यामुळे किंवा…

