“ऑपरेशन सिंदूरवर सरकार मौन का?” – संसदेत प्रणिती शिंदेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर देशात सुरक्षिततेचा दावा केला जात असतानाही, त्यासोबत अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मोदी सरकारवर…
अलिबागमध्ये मोठी पोलिस कारवाई; ₹४ लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा आणि अमली पदार्थ जप्त
(रायगड) जिल्ह्यातील अलिबाग शहर आणि वायशेत येथे पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ₹४,१७,४२९ किमतीचा गुटखा आणि अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात…
‘लाडक्या बहिणी’ला मोठा प्रतिसाद मात्र ‘लेक लाडकी’कडे पाठ !
(मुंबई) विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना जाहीर करून महिलांसाठी मोठा आर्थिक आधार निर्माण केला. या योजनेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, त्याआधी सुरू…
जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी गणराज क्लबचा संघ जाहीर
(रत्नागिरी) चिपळूण येथे २ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी यांनी तब्बल २० खेळाडूंचा आपला संघ जाहीर केला आहे. संघाचे मार्गदर्शन सौ. रंजना…
शासकीय कर्मचार्यांसाठी समाजमाध्यम वापर नियमावली जाहीर; नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई
(मुंबई) राज्य शासनाने शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या समाज माध्यम (सोशल मीडिया) वापराबाबत नवी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी काढलेल्या या परिपत्रकात, समाज माध्यमावरील वापरासंबंधी स्पष्ट नियम…
गुणवत्ताधारक कु.अन्वेद देसाई याचा जाकादेवी विद्यालयातर्फे गौरव
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत कु.अन्वेद सचिन देसाई याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जिल्हा गुणवत्ता यादीत १७…
हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला; गळतीमुळे खळबळ, नागरिकांचे स्थलांतर
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर 28 जुलै रोजी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरु…
महामार्गावर अनाधिकृत बोअर ब्लास्टिंग; वांद्री व उक्षीतील घरांना तडे, ग्रामस्थ जीवन–मरणाच्या छायेत
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
चाफे मयेकर महाविद्यालयाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी
(चाफे / हरेश गावडे) रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड संचलित मोहिनी मुरारी मयेकर कला वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे महाविद्यालयाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गणपतीपुळे मंदिरात शिवसैनिकांकडून अभिषेक व प्रार्थना
(गणपतीपुळे / वैभव पवार) राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिरात रविवारी अभिषेक करून त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना शिवसैनिकांकडून करण्यात आली. श्रींच्या चरणी…

