निवळी–जयगड मार्गावर अवजड वाहने वळणातच सतत बंद पडत असल्याने वाहतुकीला अडथळा; आरटीओचे दुर्लक्ष
(रत्नागिरी) निवळी–जयगड मार्गावर अवजड वाहनांची अव्याहत वाहतूक सुरू असून, या वाहनांमधून प्रमाणापेक्षा जास्त ओव्हरलोड मालवाहतूक केली जाते. त्यामुळे ही वाहने वारंवार वळणावरच बंद पडतात आणि परिणामी वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण…
कोकण रेल्वेच्या रो-रो (Ro-Ro) सेवेला आता कोकणात अतिरिक्त थांबा
(मुंबई) गणेशोत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वे, एसटीचे आरक्षण फुल्ल होते. त्यासोबत रस्ते मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणे हे दरवर्षीच…
शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एन. सी यांची नियुक्ती, प्रसिद्धी पत्रक जारी
(मुंबई) फॅशन जगतातून बाहेर पडून राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या शायना एनसी आता एका नवीन भूमिकेत दिसणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्या असलेल्या शायना एनसी त्यांची आता…
आता एसटी सेवा होणार ‘स्मार्ट’; ओला-उबरच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारचे मोबाईल अॅप
( मुंबई ) ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या खाजगी वाहतूक सेवांचा प्रचंड वापर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने स्वतःचं अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅप महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०२५; हिरक महोत्सव सोहळा जल्लोषात पार
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या भव्य कार्यक्रमात ६०वे आणि…
महाराष्ट्र स्टार्टअप धोरण २०२५: पुढील ५ वर्षांत १.२५ लाख उद्योजक, ५० हजार स्टार्टअप्स!
नवउद्योजकांसाठी संधींचं नवं पर्व
राज्यात 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांची 20 वर्षात 23 वेळा बदली
(मुंबई) महाराष्ट्र शासनाने दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, काही महत्त्वाच्या प्रशासकीय पदांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय सेवेत कठोर शिस्तीचे अधिकारी…
कळझोंडी धरणाजवळचा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणाजवळील रस्ता सध्या धोकादायक स्थितीत असून प्रवाशांसाठी तो मृत्यूचा सापळा ठरत आहे. धरणाची उंची वाढवून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम गतवर्षी पूर्ण झाले…
संगमेश्वरला एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे अजूनही प्रतिक्षेत; जनतेत नाराजी
(संगमेश्वर) रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी संगमेश्वर स्थानकात तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा या मागणीचे पत्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिल्लीत सादर केले होते. यासोबतच कोकण रेल्वेकडून…
मराठा मंदिर, अ. के.देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी अंजली पिलणकर यांची नियुक्ती
(रत्नागिरी) रत्नागिरी येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी शाळेतील विद्यार्थीप्रिय इंग्रजी विषय शिक्षिका सौ. अंजली संतोष पिलणकर यांची मराठा मंदिर संस्थेने नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या…

