हातखंबा-गुरववाडी रस्त्यावर मोठा अपघात टळला, पण महामार्गाचा गलथानपणा पुन्हा चर्चेत!
खड्ड्यांमुळे ट्रक गटारात; धाडसी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
अपघात रोखण्यासाठी RTO विभाग मैदानात; टँकर चालकांना थेट मार्गदर्शन, तपासणी मोहीमही सुरू
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडेच वाढलेल्या LPG गॅस टँकरच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आता खळबळजनक हालचालीत उतरले आहे.…
अखिल भारतीय सरपंच परिषदेचा “ग्रामरत्न सरपंच” पुरस्कार भडकंबा गावचे सुपुत्र प्रशांत (बापू) शिंदे यांना प्रदान
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा गावचे सुपुत्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे यांना नुकताच “ग्रामरत्न सरपंच” हा सन्मानाचा पुरस्कार लोणावळा येथे प्रदान करण्यात…
दापोली: टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड
(दापोली) सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. रत्नागिरी…
संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था! समन्वय बैठकीतील आश्वासनांवर प्राधिकरण अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ
आंदोलन आणि उपोषणाचा ठाम इशारा
भाट्ये चौकात दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक; चार जण जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी-पावस रस्त्यावर शहरालगत असलेल्या भाट्ये चौकात आज (बुधवारी, ता. ६) दुपारी एका वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. जखमींवर…
प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार – दिवाणी न्यायाधीश आर आर पाटील
(रत्नागिरी) भारतीय घटनेनुसार प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकारी आहे. त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी…
रेपो रेट जैसे थे; गृहकर्जदारांना दिलासा
(मुंबई) गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मासिक पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी माहिती दिली की,…
विद्यार्थ्यांनी कलेचा ध्यास घेतल्यास यश निश्चित : अण्णासाहेब बळवंत
पैसा फंडच्या कलादालनाला भेट; विदयार्थ्यांची कला कौतुकास्पद
बी. एल.ओ.समस्या संदर्भात शिक्षक समितीचे नायब तहसीलदारांना निवेदन
(खेड) खेड तालुक्यातील बहुतांशी प्राथमिक शिक्षक केंद्रस्तरीय मतदान अधिकारी(बी. एल.ओ.) म्हणून काम करत आहेत. खेड तालुक्यातील सर्व बी. एल. ओ. यांनी फार चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल नुकताच तहसीलदार सोनवणे यांच्याकडून…

