न्यायबंदींविषयी दिशाभूल केल्याप्रकरणी नऊ पोलीस कर्मचारी निलंबित
(ठाणे) ठाणे पोलीस दलातील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ४ ऑगस्ट रोजी सात न्यायबंदींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्याच्या प्रक्रियेदरम्यान गंभीर नियमभंग…
यंदा पाचवी, आठवी बरोबर चौथी, सातवीची देखील शिष्यवृत्ती परीक्षा होणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
(मुंबई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पाचवी आणि आठवी बरोबरच आता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. याबाबतचा अधिकृत शासन…
प्राजंल खेवलकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ‘त्या’ व्हिडीओतील 4 मुली पोलिसांच्या संपर्कात
(पुणे) पुण्यातील ड्रग्ज रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले एकनाथ खडसेंचे जावई प्राजंल खेवलकर आता आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, पोलिसांनी खेवलकरच्या मोबाईलमधून सापडलेल्या व्हिडीओ क्लिप्सपैकी चार मुली…
अकरावीचे वर्ग 11 ऑगस्टपासून होणार सुरू; अद्याप 2 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
(मुंबई) यंदा शिक्षण विभागाने राज्यातील काही निवडक शहरांमध्ये सुरू असलेली इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यभर लागू केली. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश सर्व विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि समान संधी उपलब्ध…
कळझोंडी धरण मार्गावरील अरुंद यू-टर्न बनला ‘तारेवरची कसरत’; वळणाला मोठा आकार देण्याची मागणी तीव्र
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी तिसंग बौद्धवाडी ते धरण मार्गावर असलेला अरुंद यू-टर्न वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रत्नागिरीकडून येणाऱ्या एस.टी. बस तसेच जयगडमार्गे कळझोंडीकडे जाणाऱ्या वाहनांना या…
हस्तकौशल्यातून साकारतोय सन्ना सुर्वे यांचा आगळावेगळा कलाविष्कार !
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) संगमेश्वर तालुक्यातील नावडी भंडारवाडा येथे राहणारे सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार प्रशांत उर्फ सन्ना सुर्वे यांच्या चित्रशाळेत सध्या गणेशमूर्ती निर्मितीची लगबग सुरू आहे. सन्ना सुर्वे यांचे गणपती कलेचे…
केळशी येथे यांत्रिकी शेती व विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
( दापोली ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत केळशी येथे कार्यरत असलेल्या रावेच्या इंद्रधनू व वसुधा गटाच्या विद्यार्थिनींनी यांत्रिक शेतीचे महत्त्व आणि विद्यापीठ तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार…
पुलंच्या स्मृतीला नमन करणारा ‘आनंदयात्री पु. ल.’ ; चिपळूणच्या रंगमंचावर रंगला एक आगळावेगळा अनुभव!
( चिपळूण /प्रतिनिधी) पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने ‘आनंद यात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगाचे आयोजन बुधवारी रात्री इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात…
रत्नागिरीत फोटोग्राफी वर्कशॉपला अभूतपूर्व प्रतिसाद
नामांकित फोटोग्राफर व डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट यांचे थेट मार्गदर्शन

