कळझोंडी धरणाचा निसर्गरम्य परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची ग्रामस्थांची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणाचे बांधकाम १९७९ साली सुरू झाले. याआधीच पाईपलाईनचे काम पूर्ण झाले होते. जयगड प्रादेशिक नळपाणी योजना प्रत्यक्षात १९८६ पासून सुरू झाली, त्यावेळी धरणातील…
मुंबई–गोवा महामार्गावरील ठेकेदार व प्रशासनाच्या सुलतानशाहीविरोधात ११ ऑगस्टला सोनवी पुलावर आमरण उपोषण
(संगमेश्वर / एजाज पटेल) तिवरे-घेरा (प्रचितगड) येथील सामाजिक कार्यकर्ता राहुल रविंद्र गुरव यांनी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कांटे–आरवली (सुमारे ४० किमी) चौपदरीकरण कामात ठेकेदार व संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांच्या सुलतानशाही कारभाराचा पर्दाफाश…
रत्नागिरीत ऑफ्रोटतर्फे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा
सर्वोच्च पदावर जाण्याची महत्वाकांक्षा ठेवा- न्यायाधीश आर. आर. पाटील
वरवडे येथे आरोग्य शिबीर संपन्न
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ च्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री. चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी ओ), वरवडे; इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मीड टाउन; रोटरी…
कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘पुस्तक पेढी योजना’ व ‘वाचक गट’ उद्घाटन
(रत्नागिरी) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात, भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक व मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत…
लांजा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : मुंबईतून साडेतीन लाखांचे सोनं हस्तगत, दुहेरी चोरीचा उलगडा
( लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी ) https://youtu.be/kvXejOkT0FY?si=eOIjbbQ017O-h9eC तालुक्यातील रूण पराडकरवाडी येथून चोरीला गेलेला तब्बल ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत मुंबईतून हस्तगत करत दोन चोरींचा भेद…
अकरावी प्रवेश प्रक्रियेत गैरसमतोल : उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी वंचित, प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत : अॅड. निरंजन डावखरे
ओपन टू ऑल पाचव्या फेरीत कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश; गुणवंत अद्याप बाहेर, भीती व संभ्रम कायम
वयाच्या ७२ व्या वर्षी M.A. पदवी संपादन; तळवड्याच्या रमेश कदम यांचा दुर्दम्य इच्छाशक्तीचा आदर्श
(रत्नागिरी / प्रतिनिधी) “शिक्षणाला वयाची मर्यादा नसते” या उक्तीचं जिवंत उदाहरण ठरवत तळवडे (बौद्धवाडी) येथील ७२ वर्षीय रमेश बेंडूराम कदम यांनी मुंबई विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स या विषयातील एम.ए. पदवी मिळवून…
न्यायबंदींविषयी दिशाभूल केल्याप्रकरणी नऊ पोलीस कर्मचारी निलंबित
(ठाणे) ठाणे पोलीस दलातील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ४ ऑगस्ट रोजी सात न्यायबंदींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्याच्या प्रक्रियेदरम्यान गंभीर नियमभंग…

