वरची निवेंडी येथे 19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी (बौद्धवाडी) येथे 19 वर्षीय निखिल मंगेश कदम या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार, 12 ऑगस्ट) रोजी सकाळी…
विभागीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
(रत्नागिरी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्यावतीने एस. व्ही. जे. टी. क्रीडा संकुल देवरुख येथे नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले…
महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर
(मुंबई) महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
गुटखा तस्करी करणारी गाडी हातखंबा येथे पकडली; ९ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक
देवरूख पोलिसांची धडाकेबाज कारवाई
देवरूखात उद्या मसाला पिके शेतकरी मेळावा!
दालचिनी, काळीमिरी, लवंग, हळद, मिरची पासून अनेक मसाला पिकासाठी कोकणात सुवर्णसंधी
संघवीज फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, गोदरेजतर्फे टेक्निशियन्सचा मेळावा उत्साहात
(रत्नागिरी) येथील संघवीज फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मालक दिलीप संघवी आणि अक्षत संघवी आणि गोदरेज कंपनीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील टेक्निशियन्सचा मेळावा हॉटेल मथुरा येथे आयोजित केला. या मेळाव्याला जिल्ह्यातून ५० जण…
भोस्ते घाटातील अवघड वळणावर कंटेनर कारची धडक; चालक चाकाखाली चिरडला, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
(चिपळूण) मुंबई–गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. शौकिन (वय ३३, रा. राजस्थान) असे मृत चालकाचे नाव असून, अपघातामुळे महामार्गावरील…
पुणे क्राईम ब्रँचचे सुरेश कदम ‘लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी’पदी
(रत्नागिरी) पुणे शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असलेले सुरेश दिनकर कदम यांची लांजा उपविभागीय पोलिस अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले कदम यांनी १९९५ साली महाराष्ट्र लोकसेवा…
श्रृंगारतळीत पेढा खाल्ल्याने ११ महिला विषबाधाग्रस्त; प्रकृती स्थिर
(गुहागर) तालुक्यातील श्रृंगारतळी येथे सोमवारी सकाळी घडलेल्या एका अनपेक्षित प्रकाराने गावात खळबळ उडाली. स्थानिक बेकरीमधून आणलेला पेढा खाल्ल्यानंतर ज्वेलरीच्या दुकानात काम करणाऱ्या तब्बल ११ महिलांना अचानक चक्कर येणे, मळमळ व…
खदिजा इंग्लिश मिडियम आणि खातून अब्दुल्लाह शाळेचे जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेत यश
(चिपळूण / योगेश पेढांबकर) गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मिडियम स्कूल आणि खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल यांनी जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला. ही स्पर्धा मरहूम…

