माजी मुख्याध्यापिका शशिकला अभ्यंकर यांचे निधन
(रत्नागिरी) शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत नावलौकिक मिळवलेल्या सौ. शशिकला अभ्यंकर (माजी मुख्याध्यापिका फाटक हायस्कूल, रत्नागिरी व परशुरामपंत अभ्यंकर मराठी शाळा) यांचे आज ( १४ ऑगस्ट) रोजी सकाळी ९.१५ वा. पुणे…
श्री चाफनाथ कृषी प्राईड शेतकरी गट, चाफवली यांना कृषी अवजारे सुपूर्द
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील श्री चाफनाथ कृषी प्राईड शेतकरी गटाला दि प्राईड इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ६०% अनुदानावर कृषी उपयोगी अवजारे प्रदान करण्यात…
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा परिसरात दुकाने जलमय
गटार चोकअप, पावसाचे पाणी थेट दुकानात; प्राधिकरण आणि ईगल कंपनीवर संतप्त प्रतिक्रिया
मिठगवाणे पारवाडी येथे सुप्रो गाडी पलटी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(राजापूर) तालुक्यातील अणसुरे येथील कोळंबी प्रकल्पावर कामासाठी जाणाऱ्या सात कामगारांचा जीव धोक्यात घालून बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी सुप्रो गाडीच्या चालकाविरुद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. १३…
महामंगल सूत्ताचे मार्गदर्शक प्रवचन : एन.बी. कदम यांचा वर्षावास कार्यक्रम
(रत्नागिरी) श्रावण पौर्णिमेनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा रत्नागिरीतर्फे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचा कार्यक्रम सदानंद कांबळे यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला. या वेळी माजी श्रामणेर, केंद्रीय शिक्षक आणि जिल्हा सचिव…
राजापूर खडपेवाडीत गोवा दारूसह युवक पकडला; ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त, राजापूर पोलिसांची कारवाई
(राजापूर) तालुक्यातील खडपेवाडी येथील हनुमान मंदिराच्या बाजूला गुजराळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून गोवा दारूसह एक युवक पकडला. मंगळवारी (दि. १३ ऑगस्ट) दुपारी १२.५५ वाजता ही कारवाई करण्यात आली. राजापूर…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव १९ ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश करणार
(चिपळूण) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांचा भाजपात प्रवेश निश्चित झाला आहे. दिनांक १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष…
गणपतीपुळे मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू!
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकणातील निसर्गरम्य ठिकाण आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड ची नियमावली जाहीर…
ताबीश परकार यांचे FMGEमध्ये घवघवीत यश
(दापोली) जुलै २०२५ मध्ये झालेल्या परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेचा FMGE निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत पूर्ण भारतातून एकूण उमेदवार ३७२०७, उत्तीर्ण ७४५२ अनुत्तीर्ण २९३२७, अनुपस्थित ११६८, रोखलेले ५…
आदर्श शिक्षक ज्ञानोबा सोमवंशी यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न
(खेड) बालपणापासून मुलांच्या संस्कारासाठी आई-वडील हे पहिले गुरू असतात, पण मुलांना घडवणारे दुसरे मूर्तिमंत शिक्षक असतात. श्री. ज्ञानोबा सोमवंशी सर असेच आदर्श शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय गुरू होते. त्यांनी ३९…

