“लाडकी बहीणनंतर आता ‘लाडकी सुनबाई’? सरकारच्या नव्या योजनेबाबत चर्चां!
(मुंबई) विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. योजना अत्यंत…
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल
(मुंबई) श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज (सोमवार, १८ रोजी) मुंबईत दाखल होणार आहे. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. श्रीमंत राजे…
कोकण मराठी साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रा. आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड
(रत्नागिरी) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) जिल्हा कार्यकारणीची नवीन समिती आज जाहीर करण्यात आली. रविवार, 17 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2025 ते 2028 या तीन…
“या” ११ स्वप्नांमधून मिळतात यश आणि सुख समृद्धीचे संकेत!
आपण झोपतो तेव्हा शरीर विश्रांती घेत असते, पण मनाचं चक्र सतत चालूच असतं. झोपेत येणारी स्वप्नं अनेकदा आपल्या अवचेतन मनाचे प्रतिबिंब असतात. काही स्वप्नं आपल्याला आठवतात, काही विसरूनही जातो. पण…
पाचल येथील दहीहंडी सोहळा उत्साहात, शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थर लावून फोडली दहीहंडी
(राजापूर / तुषार पाचलकर) उत्सव, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम साधणारा पारंपरिक दहीहंडी महोत्सव यंदा राजापूर तालुक्यातील पाचल येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. पाचल पंचक्रोशी मित्र मंडळ पाचल या संघटनेने आयोजित…
दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट (पाचांबे)चा दुसरा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा
(पुणे) “समाजसेवा हाच आमचा ध्यास” या ब्रीदवाक्यासह कार्यरत असलेला दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट (पाचांबे) सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) रजि महा/ 0000922/2023 एन.जी.ओ/ 2024/0479866 यांचा दुसरा वर्धापन दिन पुण्यातील श्री साई…
मालगुंड गणपतीपुळे परिसरात दहीकाला उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गणपतीपुळे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या दहीकला उत्सवाच्या निमित्ताने मालगुंड गणपतीपुळे परिसरात उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी परिसरातील स्थानिक गोविंदा पथकानी…
तावडे अतिथी भवन, आडिवरे गावच्या विकासात भरीव योगदान देईल – विनोद तावडे
(रत्नागिरी) तावडे हितवर्धक मंडळाचे आडिवरे येथील तावडे अतिथी भवन ही केवळ एक वास्तू नसून, ती पर्यटनाच्या माध्यमातून आडिवरे परिसरातील गावांच्या विकासासाठी भविष्यात भरीव योगदान देणारी वास्तू ठरेल. तसेच 2047 मध्ये…
रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गासाठी पत्रकारांकडून निवळीत आंदोलन
(रत्नागिरी /जमीर खलफे) १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्गावरील निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने…

