३४ महिन्यांचा संघर्ष व्यर्थ ?; रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर अद्याप कारवाई नाही!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) "स्वच्छ भारत मिशन"सारख्या महत्वाच्या योजनेत गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत श्री. निलेश रहाटे यांनी ३४ महिन्यांपासून पाठपुरावा केला, उपोषण केले, माहिती अधिकारामार्फत पुरावे सादर…
कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न देणाऱ्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाचा विसर !
मडगाव, जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे बोर्डाचा कानाडोळा
नारळासाठी महिला दुकानात गेली अन् २.२५ लाखांची पिशवी लंपास झाली…
(खेड) नारळ खरेदीसाठी दुकानात गेलेल्या महिलेला सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम भरलेली पिशवी चोरीला गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी खेड एसटी स्टॅण्डजवळील दुकानात घडली. या चोरीत २ लाख २५ हजार ६००…
अखेर “त्या” अपघात प्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील चर्मालय परिसरात चार रस्ता नाक्याजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाला. हा अपघात ११ मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मजगाव ते मारुती मंदिर…
प्रदूषणकारी कंपन्यांविरोधात कारवाई न झाल्यास मनसेचे आंदोलन; ५ मेपर्यंत अल्टीमेटम
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयावर धडक दिली. जिल्ह्यात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांसमोर विविध प्रश्न उपस्थित…
प्रेमसंबंधाच्या संशयातून घरात घुसून तरुणावर हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील कुवारबाव येथील पत्रकार कॉलनीत २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास एका तरुणावर प्रेमसंबंधाच्या संशयातून घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत पीडित तरुण गंभीर जखमी…
विल्ये येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे विल्ये येथे बौद्धजन विकास कमिटी, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ आणि मानका आप्पा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब…
फ्लिपर टॅगिंगचा यशस्वी ठसा : मादी कासवांचे गुहागरला पुनरागमन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांशी नातं सांगणाऱ्या ऑलिव्ह रिडले जातीच्या तीन मादी कासवांनी एकाच हंगामात पुन्हा अंडी घालण्याचा दुर्मिळ नमुना दाखवत सागरी जैवविविधतेच्या अभ्यासात महत्त्वाची भर घातली…
जिल्ह्यात पाच धर्मादाय रुग्णालये; गरजूंसाठी राखीव १० टक्के खाटा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील पाच धर्मादाय रुग्णालयांत समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अत्यंत गरजू रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. निर्धन रुग्णांना मोफत उपचारांची तर दुर्बल घटकातील…

