ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची संधी: राजापूरमध्ये ‘माळी प्रशिक्षण’ सुरू
(राजापूर / तुषार पाचलकर) ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी आणि शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी राजापूर तालुक्यात एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. तळवडे येथील सुगंधी व समृद्ध विकास मंच आणि…
आंबा घाटात दरड कोसळली; रत्नागिरी – कोल्हापूर मार्ग ठप्प
(रत्नागिरी) कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. दरडीखाली रस्ता गेल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठेकेदार कंपनीकडून दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू असून,…
संगमेश्वरात मुसळधार पावसामुळे तीन दुकाने सोनवी नदीमध्ये कोसळली; ३ लाखांचे अंदाजित नुकसान
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) संगमेश्वर-देवरुख मार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळील दुकानांचा नदीकाठचा भाग मुसळधार पावसामुळे खचल्याने तीन दुकाने कोसळली. या दुर्घटनेत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त…
बस प्रवासात चहामध्ये औषध मिसळून सोन्याचे मंगळसूत्र-अंगठी लंपास, दिड लाखांहून अधिक मुद्देमाल गायब
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बस प्रवासादरम्यान अनोळखी चोरट्याने बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, मुळ ऐनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर; सध्या रा. परटवणे, ता. रत्नागिरी) यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपयांचे…
देवरुखमध्ये वृद्ध महिला घरात एकट्या; पेंईंग गेस्ट तरुणीवर सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप
(संगमेश्वर) तालुक्यातील देवरुख शहरातील केशवसृष्टी परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरात ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका तरुणीविरोधात गुन्हा दाखल…
सावर्डेत वादाचे रूपांतर हाणामारीत; व्यक्ती गंभीर जखमी, गुन्हा दाखल
(चिपळूण) किरकोळ वादातून सावर्डे येथे झालेल्या हाणामारीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सावर्डे बाजारपेठेतील एसटी स्टॉपजवळ उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी…
दापोलीत मुसळधार पावसाचा कहर; असोड-कुंभारवाडी रस्ता वाहून गेला, पर्यायी मार्गाने वाहतूक
(दापोली) तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे असोड गावातून कुंभारवाडी व गणेशवाडीला जाणारा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. रस्त्यासोबत असलेली मोरी आणि गौरी पाण्याच्या प्रचंड वेगाला तोंड देऊ…
कोल्हापुरात सर्किट बेंचचं उद्घाटन; “सर्किट नाही, आता खंडपीठच,” सरन्यायाधीश भूषण गवईंचा निर्वाळा
(कोल्हापूर) कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की,…
आगरकोट किल्ल्यावर बुरुज ढासळून महिला पर्यटक जखमी; पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षावर संताप
(रायगड) राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असताना, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ला येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील महिला पर्यटकावर बुरुजाचा काही…
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि ‘गरीबांचे डॉक्टर’ य.बा. दळवी यांचं निधन
(मुंबई) ज्येष्ठ समाजवादी नेते, कणकवली-मालवणचे माजी आमदार आणि ‘गरीबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी, उर्फ य. बा. यांचं रविवारी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी…

