जाकादेवीतील गणपती कारखाना ५४ वर्षापासून कार्यरत; सुरेश जोशी यांनी विद्यार्थी दशेपासून जोपासली कला
( जाकादेवी / संतोष पवार ) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवाशी सुरेश यशवंत जोशी यांनी सन १९७२ पासून आजतागायत सुमारे ५४ वर्ष गणपती कारखान्यात विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या हस्तकौशल्यावर रेखीव…
चिपळूणमधील ओमेगा वाईन मार्टचे संचालक नितीन (भाई) रेडीज यांचे निधन
(चिपळूण) शहरातील ओमेगा वाईन मार्टचे संचालक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मद्य व्यवसाय क्षेत्रातील मानाचं नाव असलेले नितीन उर्फ भाई रेडीज यांचं आज सोमवारी (१८ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाने…
मालगुंड गावचे प्रतिष्ठित नागरिक यशवंत उर्फ आप्पा कळंबटे यांचे निधन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि मालगुंड गावच्या बारावाड्यांचे गावकर यशवंत उर्फ आप्पा लक्ष्मण कळंबटे यांचे आज (सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी) पहाटेच्या सुमारास…
बावनदी – आरवली महामार्ग ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच!
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहनांची वर्दळ कायम; बेफिकीर कारभार, जनतेच्या जीवाशी खेळ
सेंट थॉमस स्कूलच्या देवयानी पवार हिची राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड
( रत्नागिरी ) शिरपूर धुळे येथे झालेल्या सब ज्युनिअर मुलींच्या आंतरजिल्हा स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून सेंट थॉमस स्कूल मधील देवयानी पवार सहभागी झाली होती. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देवयानी पवार हिची…
राजापूर तालुक्यातील रखडलेल्या पुलामुळे गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा!
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील मूर कोलतेवाडी येथील महत्त्वाच्या पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या अर्धवट कामामुळे शाळकरी मुले आणि स्थानिक ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे…
उद्यमनगरमध्ये विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू
(रत्नागिरी) शहरातील उद्यमनगर परिसरात रविवारी (दि. 17 ऑगस्ट) दुपारी झालेल्या अपघातात विजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव मिथून…
गुहागर : उमराठ खुर्दचे जेष्ठ सदस्य, अष्टपैलू कलाकार सोनू महादेव गावणंग यांचे निधन
(गुहागर) गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक सोनू महादेव गावणंग यांचे बुधवार दि. १३.८.२०२५ रोजी सकाळी ७ च्या दरम्याने ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबई, कुर्ला येथील राहत्या घरी…
दरड बाजूला करून आंबा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू
(साखरपा / भरत माने) सकाळीं आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक अखेर पुन्हा सुरू झाली आहे. रवी इन्फ्रा ठेकेदार कंपनीच्या मशीनच्या सहाय्याने दरड बाजूला करण्यात आली आहे. या कामात…
ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची संधी: राजापूरमध्ये ‘माळी प्रशिक्षण’ सुरू
(राजापूर / तुषार पाचलकर) ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी आणि शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी राजापूर तालुक्यात एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. तळवडे येथील सुगंधी व समृद्ध विकास मंच आणि…

