मालगुंड येथे श्रावणधारा उपक्रमाचा समारोप; “बहर वर्षा ऋतुचा” कार्यक्रमाने उत्साहात!
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा - मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड…
मनसेत शिस्तभंगाची कारवाई: वैभव खेडेकरांसह ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
(खेड) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना अखेर पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांना…
कुंभारखणी गावात बिबट्या जेरबंद; वनविभागाची यशस्वी कारवाई
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील मौजे कुंभारखणी खुर्द (गावकरवाडी) येथे आज पहाटे बिबट्याला वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले. गावातील ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये पहाटे…
पुनस उपकेंद्रात क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर उत्साहात
(रत्नागिरी / वार्ताहर) लांजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू अंतर्गत उपकेंद्र पुनस व ग्रामपंचायत पुनस यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला…
सकल हिंदूंनी आज भगवान वराह जयंती साजरी करावी – रामानंदाचार्य नरेंद्राचार्य
(नाणीज) सकल हिंदुनी भगवान वराह यांची जयंती आज (२५ ऑगस्ट) साजरी करावी, असे आवाहन दक्षिण पिठाचे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "हिंदू धर्म ज्या ज्या वेळी…
सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर पाच दिवसांनी सापडला!
(पुणे) पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला 24 वर्षीय गौतम गायकवाड अखेर सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी काही स्थानिक नागरिकांनी दरीच्या एका भागात हालचाल…
व्हॉट्सएपवर आले लग्नाचे आमंत्रण, क्लिक करताच खात्यातून गायब झाले २ लाख
सरकारी कर्मचाऱ्याला २ लाखांचा फटका
राज्यातील ३,५०० गावे “स्मार्ट” करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा संकल्प
(नागपूर) आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक क्रांतीकारक पाऊल टाकत नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव म्हणून विकसित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षणासह…
रेल्वेमधील एसी कोचच्या शौचालयात लहान मुलीचा मृतदेह, अपहरणानंतर हत्या
(मुंबई) लोकमान्य टिळकनगर स्थानकावर कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये साफसफाईदरम्यान रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांना एका ५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली. सफाई कर्मचाऱ्यांनी तत्काळ रेल्वे…
लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्ण मुकुटात; ५० फूट उंचीचा राजेशाही थाट
(मुंबई) गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार विशेष आकर्षण ठरत आहे. यंदा लालबागच्या राजाला तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राज मुकुटात बसवण्यात आले असून त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे.…

