धावत्या कारचा टायर फुटून भीषण अपघात : एकाच कुटुंबातील पाच जण जखमी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील नाणीज येथे गुरुवारी (दि. ८ मे) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. चालत्या वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने कार दुभाजकावर आदळली…
रत्नागिरी अलर्ट मोडमध्ये! भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची चोख तयारी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाने सतर्कता वाढवली असून, संपूर्ण विभाग अलर्ट मोडवर आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व…
चंपक मैदानातील जागा मोकळी होणार; अतिक्रमण धारकांना एमआयडीसीची १५ दिवसांची नोटीस
( रत्नागिरी ) शहरालगतच्या चंपक मैदानातील सुमारे ४० गुंठे जागा टाटा स्किल सेंटरसाठी देण्यात आली असून, याठिकाणी सुरु होणाऱ्या विकासकामांसाठी आता अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.…
दापोलीच्या रोपवाटिकेच्या प्रवेशद्वाराचा नवा चेहरामोहरा; हस्तकलेतून महाराष्ट्राची ओळख
(दापोली) शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली वनविभागाची ८.३० हेक्टर क्षेत्रफळाची राखीव वनजमीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नैसर्गिक संपदेने नटलेली ही जागा – ज्यामध्ये सागवान, खैर, शिवण, बिवळा, ऐन, किंजल आणि…
चिपळुणात गाळ उपशाला गती देण्याचे प्रयत्न; प्रांताधिकाऱ्यांची नदीपात्रांची पाहणी
(चिपळूण) महापुराच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या गाळ उपशाला यंदा अपेक्षित गती मिळाली नसली, तरी प्रशासनाने आता हे काम वेगात पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपसा कामाचा आढावा…
गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीग-२०२५ च्या प्रथम पर्वाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
(गुहागर / रामदास गमरे) गुहागर जिल्ह्यातील बौद्ध समाजातील तरुणांच्या कलागुणांना उत्तेजन देऊन त्यांना खेळाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी तसेच गरीब तळागाळातील खेळाडूंना कॅम्प प्रशिक्षण यासाठी गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून…
२७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा
(मुंबई) चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिनांक ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी, दादर येथे मोठ्या दिमाखात सांस्कृतिक…
एकजूटीने प्रयत्न करत आपली वेगळी ओळख निर्माण केल्यास पक्षाचे काम वाढेल – नाम. नितेश राणे
(देवरूख / सुरेश सप्रे) भाजपा कार्यकर्त्यानी मनभेद न करता सांघिक कामगिरी करुन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास, आपली वेगळी ओळख निर्माण होऊन पक्षाचे काम वाढेल व आपले अस्तित्व टिकून राहील, असे…
लांजात मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था; अवकाळी पावसात चिखलाचे साम्राज्य, वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त
(लांजा / प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लांजा शहरात अर्धवट अवस्थेत ठप्प झालेले दिसत असून, अवकाळी पावसाच्या आगमनाने या कामाचा बोजवारा कसा उडाला आहे, हे…
नाट्यसृष्टीत गाजलेले ‘पाकीट’ आता रत्नागिरीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील एक उल्लेखनीय नाट्यप्रयोग म्हणून नावारूपास आलेले ‘पाकीट’ हे दोन अंकी मराठी नाटक आता रत्नागिरीकरांच्या भेटीला येत आहे. ‘चारिका थिएटर्स’च्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शक श्री अभिमान अजित…

