नावडी येथे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे तसेच तिर्था सुर्वे यांचा सत्कार
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री संतोष एकनाथ सुर्वे (रा. नावडी भंडारवाडी, संगमेश्वर) यांचा महावितरण कंपनीतून तीस वर्षे सेवा बजावून वरिष्ठ यंत्रचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर नावडी येथील सामाजिक…
लिव्हरमध्ये साचलेली घाण साफ करतील या ५ गोष्टी, फक्त १० रुपयांत लिव्हर होईल डिटॉक्स!
लिव्हर हे आपल्या शरीराचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे, जे रक्त शुद्ध करण्याचे, विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि पचनासाठी आवश्यक एन्झाईम तयार करण्याचे काम करते. मात्र, चुकीचे खानपान, दारू, औषधांचे…
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली
( रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ, निस्वार्थी व जनतेत लोकप्रिय असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांची बदली मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त (विशेष शाखा) या पदावर करण्यात आली…
राजापूरात खळबळ; नाटे येथे भाऊ व पुतण्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
(राजापूर) दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा भाऊ व पुतण्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) दुपारी नाटे (ठाकरेवाडी) येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव स्वप्नील ठाकरे…
रत्नागिरी : प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेला सशर्त जामीन
( रत्नागिरी ) प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेला रत्नागिरी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तिच्याविरुद्ध २२ डिसेंबर २०१९ रोजी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
राजापूर : हॉटमिक्स प्लँटमधून ७ मोटारी चोरीला; १९ हजारांचा मुद्देमाल गहाळ
( राजापूर ) तालुक्यातील ओणी येथील एन. एस. नायक अँड सन्स या बांधकाम कंपनीच्या हॉटमिक्स प्लँटमधून अज्ञात चोरट्याने सुमारे १९ हजार रुपये किमतीच्या सात मोटारी चोरून नेल्याची घटना समोर आली…
पत्नी, मुलीची हत्या करून केली स्वतःही आत्महत्या; व्हिडिओ रेकॉर्ड करत सांगितले कारण !
(ठाणे) उल्हासनगरमधून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलत, पत्नी पत्नी नेहा पाहुजा (४८) आणि १६ वर्षीय…
तुर्की वर बहिष्कार : देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांनीही तोडले करार
…तरी पाकिस्तानला मदत करतच राहणार, तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनेश तावडे यांचे निधन!
(ठाणे) कल्याणमधील भारतीय जनता पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले दिनेश तावडे यांचे आज (शुक्रवारी दि. १६) सकाळी निधन झाले. नेहमीप्रमाणे ते भगवा तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले…
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा गौरवशाली २६वा वर्धापनदिन १९ मे रोजी
(रत्नागिरी) शहरातील साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचा (दिंडोरी प्रणित) २६ वा वर्धापन दिन सोमवारी (१९ मे) संपन्न होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध…

