हर्णै किनाऱ्यावर डॉल्फिन मृतावस्थेत; मच्छीमारांचे प्रयत्न निष्फळ
(दापोली) तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आलेल्या या डॉल्फिनला वाचविण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी जीवाचे रान करून प्रयत्न केले. मात्र, त्याच्या प्रकृतीची…
फार्मसी महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा : सुविधा अपुऱ्या, कारणे दाखवा नोटिसा जारी
(मुंबई) फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)च्या नियमांकडे दुर्लक्ष करून आवश्यक सुविधा न पुरवणाऱ्या राज्यातील फार्मसी महाविद्यालयांवर सरकारने धडक कारवाई सुरू केली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने अशा सर्व महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा…
संगमेश्वर बसस्थानक बनले “सेल्फी पॉइंट”; नावाचा अपभ्रंश; चुकीच्या फलकामुळे नागरिकांमध्ये संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण. या सणाची रंगत संगमेश्वरात नेहमी वेगळीच असते. या काळात गावात आलेल्या मुंबईकरांसह अनेकांनी आपल्या मायभूमीची आठवण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. कुणी…
दहिसर शांतीनगर एसआरए टॉवरला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू, १८ जखमींवर उपचार सुरू
( मुंबई ) दहिसर शांतीनगर येथील एसआरएच्या २४ मजली इमारतीला रविवारी दुपारी साधारण ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले…
भावनिक नाते पुरेसे नाही; नातवाच्या ताब्यावर आजीचा कायदेशीर हक्क नसल्याचा उच्च न्यायालयाचा निकाल
( मुंबई ) आजी-नातवामधील भावनिक बंध जरी घट्ट असला, तरी त्यावरून आजीला मुलाचा ताबा मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला. पाच वर्षांच्या मुलाचा…
पोलिसांना आधीच खबर होती; आंदेकर टोळीने केलेल्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
(पुणे) गणेशोत्सव विसर्जनाच्या तयारीत पुणे शहर रंगलेले असतानाच शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या गँगवॉरमुळे दहशतीखाली आले. नाना पेठ परिसरात झालेल्या या गँगवॉरमध्ये २० वर्षीय आयुष कोमकरची पिस्तुलातून सलग तीन गोळ्या…
पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या अश्विनी केदारी चे निधन
(पुणे) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावची कन्या अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला…
भारताचा चौथा आशिया हॉकी कप विजय; अंतिम फेरीत दक्षिण कोरियावर ४-१ ने मात
(नवी दिल्ली) आशिया हॉकी कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दमदार खेळ सादर करत दक्षिण कोरियाचा ४-१ असा दणदणीत पराभव केला आणि चौथ्यांदा आशिया कप विजेतेपद पटकावले. भारतीय संघ या…
२०१८ नंतर पहिल्यांदा खग्रास चंद्रग्रहण; आकाशात लालसर ‘ब्लड मून’चा अद्भुत देखावा
(नवी दिल्ली) २०१८ नंतर प्रथमच काल रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग आला. हे ग्रहण संपूर्ण भारतात स्पष्ट दिसले आणि ते साध्या डोळ्यांनीही सहज पाहता आले. या…
पंतप्रधान मोदी शेवटच्या रांगेत बसले; भाजप खासदारांच्या कार्यशाळेत समानतेचा संदेश
( नवी दिल्ली ) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या खासदारांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवारी (7 सप्टेंबर) संसद संकुलातील जीएमसी बालयोगी सभागृहात झालेल्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र…

