जैतापूरच्या शतायुषी सुनेत्रा ऊर्फ सुलोचना दिगंबर माजरेकर यांचे निधन
(जैतापूर / राजन लाड) जैतापूर माजरेकर वाडी येथील शंभर वर्षांची आयुष्ययात्रा पूर्ण करणाऱ्या सुनेत्रा ऊर्फ सुलोचना दिगंबर माजरेकर (वय 100) यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने देहावसान झाले. त्यांनी कठीण परिस्थितीत नऊ…
विल्ये येथील अमित कांबळे यांचा राष्ट्रस्तरीय पूज्य साने गुरुजी समाज भूषण पुरस्काराने सन्मान
(जाकादेवी / वार्ताहर) नवी मुंबई येथील कला साधना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय पुज्य साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार २०२५ कामोठे नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला. रत्नागिरी तालुक्यातील विल्ये…
भटक्या कुत्र्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास पालिकेतच कुत्रे सोडू: उमेश सकपाळ
चिपळूण शिवसेनेच्यावतीने शिष्टमंडळाचे पालिकेला निवेदन
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस; 14416 हा टोल फ्री क्रमांकावर घ्या घरातून मार्गदर्शन!
उद्या बुधवार दि.10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून गणला गेला आहे. यानित्ताने प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघिमित्रा फुले यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती. आत्महत्या याचाच अर्थ स्वतःचा…
धम्मक्रांती कलामंच पुरस्कृत विद्यार्थी आणि कलावंतांचा गुणगौरव, सन्मान सोहळा
भव्यदिव्य व्यासपीठावर अनोख्या चार कलाविष्कारांचा होणार शुभारंभ
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय; वीज दर सवलतीला २०२७ पर्यंत मुदतवाढ
(मुंबई) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत ऊर्जा विभाग, नगरविकास विभाग, मृद व जलसंधारण विभाग…
देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वलिखित कवितांचा रंगला ‘काव्यरंग’
( रत्नागिरी ) येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे काव्यरंग – एक साहित्यिक साज हा कार्यक्रम रंगला. विद्यार्थ्यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांना याद्वारे…
मंडणगड तहसील कार्यालयाची धडक कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त
(मंडणगड) मंडणगड तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने गुरुवार (४ सप्टेंबर २०२५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त केले. ही वाहने तहसील कार्यालय, मंडणगड येथे आणण्यात…
मिरकरवाडा बंदरात ‘अमीना आयशा’ नौका दुर्घटनाग्रस्त; एकाचा मृतदेह सापडला, दुसरा अजूनही बेपत्ता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिरकरवाडा बंदरात रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेत ‘अमीना आयशा’ ही मासेमारी नौका समुद्राच्या प्रचंड लाटेमुळे उलटली. या दुर्घटनेत बोटीवरील आठ जण पाण्यात फेकले गेले. त्यापैकी सहा जणांना…
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून रुग्णसेवेत मोठी उडी घेतली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षांत जवळपास दुप्पट झाली असून, त्याचा ताण कमी करण्यासाठी लवकरच…

