रत्नागिरीत तिहेरी खून प्रकरणाचा गुंता गडद : दुर्वास पाटीलच्या वडिलांना अटक
(रत्नागिरी /प्रतिनिधी ) वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालला आहे. मुख्य आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांनाही पोलिसांनी आता गजाआड केले आहे. जयगड पोलिसांनी दर्शन पाटील (रा. वाटद-खंडाळा,…
…तर राज्यातील दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार
(मुंबई) राज्यातील तब्बल दीड लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शालार्थ आयडीमधील बोगसगिरी थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, वेतन अधीक्षकांनी यासंदर्भात शाळांना आदेश जारी केले…
दोन खासगी महिला पंधरा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळ्यात
(रायगड) पतन विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा गुणवत्ता अहवाल मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना दोन खासगी महिलांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगडच्या पथकाने रंगेहात पकडले. घटनेचा तपशील : श्रेयस नंदकुमार…
राज्यातील ७५ गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करावे – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
(मुंबई) राज्यात सेवा पंधरवड्यानिमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवान इंटरनेट सेवा, वायफाय व विविध कार्यप्रणालीत कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर याद्वारे राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष…
‘नमो शेतकरी महासन्मान’चा सातवा हप्ता वितरित : 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा
(मुंबई) शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. या टप्प्यात राज्यातील 91 लाख 65…
‘आयएएसव्ही त्रिवेणी’वरून पहिली महिला जगप्रदक्षिणा; भारतीय नारीशक्तीचा महासागरातील अभूतपूर्व विजयप्रवास
उद्या मुंबईतून सुरू प्रवास
मराठा आरक्षण : आंदोलकांवरील लहान गुन्हे मागे, कुणबी दाखले वाटपाला गती; जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश
हैदराबाद गॅझेटबाबत विचारपूर्वक निर्णय, जीआर मागे नाहीच
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड
भारताच्या उपराष्ट्रपतींचे वेतन, सुविधा, कार्ये आणि अधिकार जाणून घ्या
मराठी चित्रपटसृष्टीत बिग बजेट, हटके कथा आणि ड्रीम स्टारकास्टसह येतोय ‘थप्पा’
(मुंबई) मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच ‘थप्पा’ हा भव्य आणि हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटांना लाजवेल असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची स्टारकास्ट घेऊन हा चित्रपट लवकरच रुपेरी…
जैतापूरच्या शतायुषी सुनेत्रा ऊर्फ सुलोचना दिगंबर माजरेकर यांचे निधन
(जैतापूर / राजन लाड) जैतापूर माजरेकर वाडी येथील शंभर वर्षांची आयुष्ययात्रा पूर्ण करणाऱ्या सुनेत्रा ऊर्फ सुलोचना दिगंबर माजरेकर (वय 100) यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने देहावसान झाले. त्यांनी कठीण परिस्थितीत नऊ…

