लालबागच्या राजाच्या अर्पण वस्तूंचा लिलाव सुरू, ५१ हजारला विकला चांदीचा गणपती
(मुंबई) मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आणि मौल्यवान वस्तूंचा बहुप्रतीक्षित लिलाव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. लिलावाला भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.…
फिजिओथेरपिस्टनी नावासमोर ‘डॉ.’ लिहू नये; आरोग्य सेवा महासंचालनालयाचा आदेश
(नवी दिल्ली) आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) यांनी फिजिओथेरपिस्टसाठी महत्त्वाचा आदेश जारी करताना स्पष्ट केले आहे की, फिजिओथेरपिस्ट आपल्या नावासमोर ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी वापरू शकत नाहीत. ते वैद्यकीय डॉक्टर नसल्याचे…
वाहनांवरील जीएसटी कमी केल्याबद्दल शोरूममध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोसह GST 2.0 च्या नव्या किंमतींचे पोस्टर अनिवार्य
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) रचनेत मोठे बदल केले आहेत. जीएसटी परिषदेने ५ टक्के आणि १८ टक्के अशी दोनच दररचना मंजूर केली असून, १२ टक्के व…
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार
(मुंबई) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली असून, त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला…
“फक्त मराठी मतांच्या आशेवर युती” ठाकरे बंधूंच्या युती चर्चेवर राज्यमंत्री योगेश कदम यांचा हल्लाबोल
(पुणे) मागील काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा रंगात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधू एकत्र…
“सोशल मीडियावरील ‘पेड’ मोहीम राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी…”
इथेनॉल धोरणावरून सुरू असलेल्या वादाला नितीन गडकरींचे प्रत्युत्तर
रत्नागिरीत लाचकांडाचा भंडाफोड: पंचायत समितीच्या अहवालाला ‘क्लिन चिट’ देण्यासाठी २४ हजारांची मागणी; तिघे रंगेहात, सरकारवर जनतेचे रोषाचे बोट
(रत्नागिरी) ‘शिपायापासून थेट साहेबांपर्यंत लाच द्यावी लागते’, अशी संतापजनक परिस्थिती रत्नागिरीत उघड झाली आहे. स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाच्या अहवालात फेरफार करण्यासाठी तब्बल २४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला.…
भक्ती मयेकर हत्याकांडातील तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) शहरालगतच्या मिरजोळे भागात गाजलेल्या २६ वर्षीय भक्ती मयेकर हत्याकांडातील संशयितांची पोलिस कोठडी संपल्यानंतर गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना…
जमीन आरोग्य सुपीकता कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
(रत्नागिरी) केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राज्यात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील महत्वाचा घटक हा जिल्ह्यात ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा (व्हीएसटीएल) उभारणी करणे आहे.…
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचविण्यात यश; जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिकांची कामगिरी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात आज (गुरुवारी, ११ सप्टेंबर) रोजी सायंकाळच्या सुमारास बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक आणि समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना यश आले. ही…

