राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरीतील त्या थकीत कर्जदारांविरोधात बँकेने सुरू केलेली कारवाई योग्यच – अध्यक्ष संजय आगेले व सीईओ शेखरकुमार अहिरे
(राजापूर) राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील त्या थकित कर्जदारांविरोधात कर्ज वसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रत्नागिरी सहाय्यक निबंधक कार्यालामार्फत सुरू केलेली कारवाई नियमाप्रमाणे…
केळशीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, तब्बल ५१ जणांवर गुन्हा दाखल
(दापोली) तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ल्यात उरुस उत्सवादरम्यान दोन्ही गटांमध्ये भांडण व तुंबळ हाणामारी घडली. या भांडणात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना मिळाली असून, तब्बल ५१ जणांवर गुन्हा दाखल…
शामराव नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा : उपाध्यक्ष आणि सुभाष शिंदे यांचा जामीन अर्ज नामंजूर, तिसऱ्या अर्जाची सुनावणी पुढे
(खेड / रत्नागिरी) तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत उघडकीस आलेल्या तब्बल ४ कोटी २२ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोन संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. बुधवार (१० सप्टेंबर)…
पुरुषांशी बरोबरी किंवा स्पर्धा न करता महिलांनाही मिळावी समान संधी- चित्रा बुझरुक
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेस सुरुवात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम विशेष पुरस्काराने मुंढर-कातकरी ग्रामपंचायत सन्मानित
(गुहागर / रामदास गमरे) संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान हा देशातील एक महत्त्वाचा उपक्रम असून महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात स्वच्छता आणि जनजागृती करणे व सामूहिक सहभागातून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी…
तुरळ गावात तहकूब ग्रामसभा उत्साहात; तंटामुक्त अध्यक्षाची निवड आणि विकासाचे ठोस निर्णय
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील तुरळ गावात १९ ऑगस्ट २०२५ रोजी होणारी नियमित ग्रामसभा कोरम पूर्ण न झाल्यामुळे होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर ११ सप्टेंबर २०२५ रोजी तहकूब सभा घेण्यात आली.…
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात देव-घैसास-कीर महाविद्यालयाला मराठी वक्तृत्व स्पर्धेत कांस्य पदक
(रत्नागिरी) दिनांक ०९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या 58 व्या युवा महोत्सवाची वक्तृत्व (मराठी )स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेमध्ये कुमारी सानिका सुभाष खर्डे (द्वितीय वर्ष वाणिज्य) हिला कांस्यपदक…
चिपळूण-गुहागर बायपासवर बावशेवाडी येथे स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी
(चिपळूण) चिपळूण-गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी महालक्ष्मी मित्र मंडळ, महालक्ष्मीनगर (खंड बायपास, चिपळूण) यांनी…
फुणगूस आरोग्य केंद्राचा गलथान कारभार; लहान मुलांच्या लसीकरणात मोठी बेपर्वाई
निष्काळजीपणाबाबत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पर्याय - मिथुन निकम
कोतवडे येथे १४ रोजी बौद्धाचार्य वैभव पवार यांचे वर्षावास कार्यक्रमांतर्गत धम्मप्रवचन
( कळझोंडी / किशोर पवार ) रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४ येथे रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वर्षावास धम्म मालिकेचे पाचवे पुष्प मालगुंड…

