देवरुख कनिष्ठ महाविद्यालयाला शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने १९ वर्षाखालील गटाचे संगमेश्वर तालुका शालेय हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे. आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.…
वैद्यकीय पदवीप्रदान सोहळ्यात डाॅ. अब्दुल्ला इब्जी यांना समारंभपूर्वक एम्.डी. पदवी प्रदान
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील मजगांव येथील डाॅ. अब्दुल्ला अब्दुल मजीद इब्जी यांनी छत्रपती संभाजी नगर येथील एम्.जी.एम्. वैद्यकीय महाविद्यालयातून एम्.डी. चे शिक्षण पूर्ण केले. एम्.जी.एम. महाविद्यालयाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदव्या…
RBI ने मृत व्यक्तींच्या बँक खाते व लॉकर दाव्यांवर नवीन नियम जाहीर
(मुंबई) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मृत व्यक्तींच्या बँक खाते, लॉकर आणि इतर तिजोरीसंबंधी दाव्यांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. दि. 26 सप्टेंबरपासून लागू असलेल्या या नियमांनुसार, मृत ग्राहकांच्या खात्याशी…
माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
(मुंबई) माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही घोषणा मुंबईमधील BCCI कार्यालयात रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (AGM) करण्यात…
स्वामी स्वरुपानंदांच्या परमभक्त शकुंतला पंडित यांचे निधन
(देवरूख / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील झाडगाव येतील कोहिनूर नंदन मधील रहिवासी व स्वामी स्वरुपानंद परमभक्त शकुंतला प्रल्हाद पंडित यांचे बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८५…
सामाजिक उपक्रमांसाठी अंतरा फाउंडेशनचा शुभारंभ; महिला सक्षमीकरणावर भर
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) आपण समाजासाठी आपल्या परीने हातभार लागावा म्हणून, तसेच समाजासाठी पारदर्शक पद्धतीने लोकोपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने सौ. नुपुरा उन्मेष मुळ्ये यांनी अंतरा फाउंडेशन रत्नागिरी या सेवाभावी संस्थेची…
नवरात्र विशेष : संगमेश्वर येथे महिला सफाई कर्मचार्यांचा सन्मान; आदर्श कार्यासाठी आवश्यक साहित्य वाटप
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) स्त्री ही जन्मदाता, पालनहार, मार्गदर्शक आणि प्रेरणेचा स्रोत आहे. ती संकटात अधिक खंबीरपणे उभी राहते आणि आपल्या सामर्थ्याने समाजाला मार्गदर्शन करते. यंदाच्या उत्सवात स्त्रीच्या धैर्याचा, शौर्याचा,…
संगमेश्वरमध्ये सामाजिक कार्यासाठी फेपडे बांधव “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुक्यातील मानस कोंड येथील श्रीराम-हनुमान ग्रामस्थ मंडळाचे सचिव व कारभारी श्री. गणुजी हिरु फेपडे आणि मुंबई मंडळाचे सचिव श्री. भिकाजी हिरु फेपडे यांचा मध्यविभाग ग्रामस्थ…
नवरात्र उत्सवात मीठगवाणे येथे ‘नारीशक्ती सन्मान व हळदीकुंकू’ कार्यक्रम उत्साहात
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील मीठगवाणे येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील महिलांची एकजूट अधोरेखित करणारा “नारीशक्ती सन्मान व हळदीकुंकू” हा विशेष कार्यक्रम रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात…

