“कम्युनिटी सेंटर म्हणजेच बुद्ध विहार” हा डाव हाणून पाडू; थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीची पत्रकार परिषद
रत्नागिरीत ऐतिहासिक बुद्धविहाराच्या रक्षणासाठी संघर्ष पेटला
मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचे आयोजन
( रत्नागिरी ) मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभागाच्या वतीने विज्ञान लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विज्ञानविषयक विचार मराठीतून व्यक्त करण्यास उत्तेजन देण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांसाठी प्रवाशांना ५० लाखांचा उपचारविमा व १ कोटींचा मृत्युविमा द्यावा – कोकण विकास समितीची मागणी
(मुंबई) कोकण विकास समितीने एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात महामार्गावर अपघात झाल्यास…
जि.प. प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे विद्यार्थ्यांना भात रोपांची प्रत्यक्षिकाद्वारे माहिती
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी (सेमी इंग्रजी) येथे विद्यार्थ्यांसाठी भात रोपांची काढणी व लावणी यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष मुडे…
नद्यांमध्ये रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न विधानसभेत; आमदार शेखर निकम यांचा प्रखर आवाज; मंत्री पंकजा मुंडेंचे सकारात्मक उत्तर!
(मुंबई) चिपळूण तालुक्यातील नद्यांमध्ये अनधिकृतपणे रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या safist कंपनी आणि टँकरमाफियांचा गंभीर मुद्दा आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात अत्यंत ठामपणे मांडला. नियमबाह्य टँकर रात्रीच्या वेळी गावात येऊन नदीपात्रात…
युवासंत नितीनभाऊ मोरे यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट
(मथुरा) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक, युवासंत, गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांनी मथुरा येथे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची नुकतीच भेट घेतली. गुरुपुत्र श्री मोरे यांनी मथुरा येथे…
नाटे बाजारपेठेतील व्यापारी इमारतीला आग: 26.59 लाखांचे नुकसान; राजन साळवी यांनी पाहणी करत दिले मदतीचे आश्वासन
(राजापूर) राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री लागलेल्या आगीत राजेंद्र पावसकर यांच्या मालकीच्या व्यापारी इमारतीचे आणि त्यामधील व्यवसायिकांचे एकूण ₹26,59,455 इतके नुकसान झाल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवासी…
गोवळकोट रोडवरील फायरिंगप्रकरण गुलदस्त्यात; पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह
(चिपळूण) शहरातील गोवळकोट रोड परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या फायरिंगप्रकरणी अजूनही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पहाटेच्या सुमारास अश्रफ तांबे यांच्या हायलाईफ इमारतीतील सदनिकेच्या स्वयंपाकघरात बंदुकीचा छर्रा आढळून आल्याने खळबळ…
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड; औपचारिक घोषणा आज!
( मुंबई ) भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सोमवारी प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज चव्हाण यांचाच आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली असून, या निवडीची औपचारिक घोषणा आज…
मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने दोघांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू, संतप्त नागरिकांनी गाडी पेटवली!
(लोणावळा) वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आलेल्या मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने दोन तरुणांना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री सुमारे ७.४५ वाजता सहारा पुलाजवळ…

