राज्यातील ३९४ शाळांमध्ये शून्य विद्यार्थी, ‘यू-डायस प्लस’ नोंदणीतून धक्कादायक वास्तव
रत्नागिरी जिल्ह्यातील ७१३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० च्या खाली
वाहन विक्रीमध्ये टाटा मोटर्सचा नवा विक्रम
(पुणे) भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे टाटा मोटर्स आहे. कंपनीच्या कार नेहमीच ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या…
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला
(नवी दिल्ली) मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप पिल्यामुळे मुलांच्या मृत्यूच्या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने बालकांच्या मृत्यूबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाची सखोल…
ड्रोन हल्ल्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी ‘निंब्रिक्स’ मिसाइल; भारतात स्थानिक उत्पादन सुरू
(नवी दिल्ली) रशिया-युक्रेन युद्ध किंवा इस्रायल-इराण तणाव असो आधुनिक युद्धभूमीवर आता मोठ्या विमानांऐवजी छोटे-छोटे ड्रोन प्रमुख धोका बनले आहेत. पूर्वी फक्त टेहळणी करणारे हे ड्रोन आता बॉम्ब आणि इतर लढाऊ…
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच
(मुंबई) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत काढण्यात येणार आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मार्च २०२२…
अनिल अंबानींना दिलासा नाही; एसबीआयची कर्ज खाती ‘फसवी’ घोषित करण्याचा निर्णय योग्यच : हायकोर्ट
(मुंबई) रिलायन्स कम्युनिकेशनचे संचालक अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियानं (एसबीआय) त्यांचं आणि कंपनीचं कर्ज खाते ‘फसवी’ (Fraud) घोषित केल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं योग्य…
राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक चार महिन्यांत; हायकोर्टाची सक्त ताकीद, पवार विरुद्ध पवार सामना रंगणार
(मुंबई) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात…
रामपेठ अंगणवाडीतील सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘स्वच्छता थीम’ सादरीकरणाबद्दल सेविका पल्लवी शेरे यांचा सन्मान
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) दि. १ ऑक्टोबर रोजी रामपेठ अंगणवाडीत लहान गट व मोठा गट यांच्यासाठी दांडिया नृत्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडल्या. मोठ्या गटातील स्पर्धेत अंगणवाडी सेविका…
फुणगुस येथे भाजपच्या दणक्याने आरोग्य प्रशासन नरमले; कर्मचाऱ्यांसह डॉक्टरही थांबणार मुख्यालयात!
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी आणि ढिसाळ कारभाराविरोधात डिंगणीचे ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. भाजप जिल्हा कार्यकारणी…
वेंगुर्ला शिरोडा बीचवर भीषण दुर्घटना : आठ पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले
(सिंधुदुर्ग) वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा या प्रसिद्ध समुद्रकिनारी आज (शुक्रवारी) संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. समुद्रस्नानासाठी गेलेल्या आठ पर्यटक बुडाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेळगाव येथील पर्यटक कुडाळ येथे…

