सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर पट्टेरी वाघाची दणदणीत एन्ट्री! शिरगाव-तळसर जंगलात वाघाची डरकाळी, वनविभाग अलर्ट
(रत्नागिरी / चिपळूण प्रतिनिधी) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिरगाव-तळसर गावाच्या परिसरातील जंगल पुन्हा एकदा वाघाच्या डरकाळ्यांनी थरारले आहे. दोन दिवसांपूर्वी या भागात पट्टेरी वाघाच्या स्पष्ट डरकाळ्या ऐकू आल्याची नोंद झाल्यानंतर…
रत्नागिरी साईनगरात तीन बंद घरे फोडली; चोरट्यांचे हात रिकामेच
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी शहरालगतच्या साईनगर परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडल्याची घटना घडली असून, सुदैवाने घरांमध्ये कोणताही मौल्यवान मुद्देमाल नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. नुकतेच शहरातील नाचणे…
गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’चा सोशल मीडियावर धुमाकूळ! ‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ गाण्यावर तरुणाईचा कल्ला
(मुंबई) ‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ — या ओळींनी सजलेले ‘सोनचाफा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या आकर्षक अदा आणि ठेका धरायला लावणाऱ्या…
शाळांमध्ये मराठी भाषा, राज्यगीत गायन अनिवार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
(मुंबई) राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केले जावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. राज्यातील…
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर; नागरिकांना ऑनलाइन नाव तपासण्याची सुविधा
(मुंबई) राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी आज जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या नावाची तपासणी करण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून…
एनएचएम कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, ५० हजार कर्मचाऱ्यांना दिलासा
(मुंबई) राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर आहे. राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधनवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यभरातील ५०…
नौसीन काझी प्रभाग ४ मध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी; नौसीन काझींचा वाढता प्रभाव, विरोधकांसाठी समीकरण कठीण
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांचे नाव रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये जोरदार चर्चेत आले आहे. कोकण…
संगमेश्वर-देवरुख मार्गावरील तीन दुकानांत मध्यरात्री चोरी — चोरटा सीसीटीव्हीत कैद, तपास सुरू
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर–देवरुख मुख्य मार्गावरील नाक्याजवळ तीन दुकानांत मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. मोबाईल विक्रीचे दुकान, कोल्ड्रिंक्स विक्रीचे दुकान आणि आणखी एका दुकानाला चोरट्याने लक्ष्य केले. विशेष म्हणजे,…
शाळेतील साहित्य चोरी प्रकरणी सागरी पोलिसांची झटपट कारवाई; १२ तासांत आरोपी अटक, मुद्देमाल जप्त
(जैतापूर / राजन लाड) सागरी पोलीस ठाणे नाटेच्या पथकाने अतिशय तत्परता दाखवत अवघ्या १२ तासांच्या आत शाळेतील साहित्य चोरी प्रकरणाचा तपास उकलला असून, आरोपीला अटक करून ₹७,१०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत…
नाटे सागरी पोलिसांची मोठी कामगिरी; अवघ्या १२ तासांत शिसे चोरी उघडकीस, दोन आरोपी ताब्यात, ₹१.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
(जैतापूर / राजन लाड) सागरी पोलीस ठाणे नाटे यांनी पुन्हा एकदा आपली दक्षता आणि तपासकौशल्य सिद्ध करत अवघ्या १२ तासांच्या आत तब्बल ₹१,४७,२००/- किमतीचे ४६० किलो वजनाचे शिसे हस्तगत केले…

